Breaking News

Ramprahar Reporters

मनोहरभाई अमर रहें!

पणजी : वृत्तसंस्था गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सोमवारी (दि. 18) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिरामार बीचवर पर्रिकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या पुत्राने मंत्राग्नी दिला. या वेळी मनोहर भाई अमर रहें अशा घोषणा देण्यात आल्या. मनोहर पर्रिकर गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत …

Read More »

कबड्डी स्पर्धेत रायवाडी संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 49वी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पांडवादेवी क्रीडा मंडळ रायवाडीने विजेतेपद पटकाविले. जय हनुमान संघ वायशेत उपविजेता ठरला. काळंबादेवी स्पोर्ट्स गडबला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 64 संघ …

Read More »

प्रसनजीत बोसची प्रशिक्षकपदी निवड

पनवेल : बातमीदार नवीन पनवेल सेक्टर 4मध्ये राहणारा प्रसनजीत बोस याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अंडर 14 ते 16 वर्ष वयोगटातील क्रिकेटपटूच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने आयोजित केलेल्या कोर्समध्ये जीएसआर क्रिकेट अकादमीमध्ये प्रसनजीत बोस याने प्रथम क्रमांक पटकावला. नुकतीच त्याची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्याचे …

Read More »

युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

हाँगकाँग : वृत्तसंस्था युवा आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकूण 27 (8 सुवर्ण, 10 रौप्य व 9 कांस्य) पदकांची कमाई करीत दुसरे स्थान पटकाविले. चीनने सर्वाधिक 12 सुवर्ण, 10 रौप्य व 9 कांस्य अशी 31 पदकांची कमाई केली; तर जपानने 6 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य अशा 20 पदकांसह तिसरे …

Read More »

अर्जुन तेंडुलकर टी-20त खेळणार

मुंबई : प्रतिनिधी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या दुसर्‍या हंगामामध्ये खेळणार आहे. या स्पर्धेसाठीच्या लिलावासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज ही वैशिष्ट्ये जपणार्‍या 19 वर्षीय अर्जुनच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईच्या 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अर्जुनने 2016 …

Read More »

आयर्लंडच्या खेळाडूचा विक्रम

डेहराडून : वृत्तसंस्था अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या मालिकेत अफगाणिस्तानने 7 गडी राखून सामना जिंकला. चौथ्या डावात अफगाणिस्तानला देण्यात आलेले 147 धावांचे आव्हान त्यांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रहमत शाह (76) आणि इहसनुल्लाह (नाबाद 65) यांच्या 139 धावांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला, पण …

Read More »

पनवेल, उरण, कर्जतच्या मतदारांवर मावळची मदार

उरण : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचा खासदार हे तीन विधानसभा मतदारसंघ ठरवणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी 2008मध्ये राज्यात मावळ हा एक नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचवड …

Read More »

‘मैं भी चौकीदार’; भाजपचा नवा प्रचार फंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, ‘चौकीदार चौर हैं’ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुरुवात करून दिली. ‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय, पण मी एकटा …

Read More »

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई : ना. सुभाष देसाई

महाड : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात युतीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. 16) महाड येथे झाली. या बैठकीत पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, ही लढाई म्हणजे भ्रष्ट मार्गाने पैसा मिळविलेल्या तटकरेंच्या धनशक्तीविरोधात निष्कलंक गीतेंच्या जनशक्तीची आहे, …

Read More »

‘अफाट’ लोकप्रिय असलेल्या कांती कडूंना आता पनवेल विधानसभेची उमेदवारी द्या!

जनतेची एकमुखी मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त खरे पाहता आयुष्यभर खस्ता खात केलेल्या (तथाकथित) समाजकार्यामुळे प्रसिद्ध ठरलेल्या कांती कडू हे 2006 साली झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला, तसेच 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहू न शकल्यामुळे पनवेलकर या अफाट लोकप्रियता लाभलेल्या लोकप्रतिनिधीला मुकले. केवळ त्यामुळेच प्रशांत ठाकूर हे नगराध्यक्ष …

Read More »