लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सहा लाख कर्मचार्यांना प्रशिक्षण मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार असून, महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 96 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील 96 हजार मतदान केंद्रांवर काम करणार्या 6 लाख कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही …
Read More »धवन म्हणतो, मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘माझ्याबाबत होणार्या टीकांना मी कधीच प्रत्युत्तर देत नाही; कारण मी माझ्याच विश्वात असतो,’ अशा शब्दांत भारताचा सलामीवीर शिखर धवनने टीकाकारांना उत्तर दिले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये एकही शतक झळकावू न शकल्याने धवनच्या कामगिरीवर टीका होऊ लागली होती, पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात धवनने 143 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम …
Read More »झिनेदिन झिदान यांची ‘संघवापसी’
रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारली रिअल माद्रिद : वृत्तसंस्था फुटबॉल विश्वातील नावाजलेल्या रिअल माद्रिद या क्लबच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच झिदान यांना संघाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 1902 साली सुरू झालेल्या रिअल माद्रिद फुटबॉल …
Read More »वॉर्नर विश्वचषकाचा मालिकावीर ठरेल
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे दमदार पुनरागमन करतील, असा दावा केला आहे. वॉर्नर हाच यंदाच्या विश्वचषकाचा मालिकावीर ठरेल, असाही अंदाज वॉर्नने व्यक्त केलाय. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत तूल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार …
Read More »दुर्गामाता संघ अजिंक्य
मुंबई : प्रतिनिधी राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्सने एसएसजी फाऊंडेशनचा 37-34 असा पराभव करीत रोख 21 हजार व स्वप्नसाफल्य चषक आपल्या नावे केला. दुर्गामाता स्पोर्ट्सचा प्रथमेश पालांडे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुंबई शहर कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत याच दोन संघात …
Read More »नदाल, फेडररची आगेकूच
इंडियन वेल्स (अमेरिका) : वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसर्या फेरीत प्रवेश मिळवला. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडच्या दिग्गज रॉजर फेडररनेदेखील विक्रमी सहाव्या विजेतेपदाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे. इंडियन वेल्समध्ये तीन वेळेसच्या विजेत्या नदालने जेयर्ड डोनाल्डसन याचा अवघ्या 72 मिनिटांत 6-1, 6-1 असा पराभव …
Read More »केंटो मोमोता, चेन युफेई विजेते
बर्मिंगहम : वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोता याने डेन्मार्कच्या बलाढ्य व्हिक्टर अॅक्सेलसेन याला हरवून प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पहिल्यांदाच जिंकले. विशेष म्हणजे या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मोमोता पहिला जपानी खेळाडू ठरला. त्याच वेळी महिला गटामध्ये चीनच्या चेन युफेई हिनेही पहिल्यांदाच या स्पर्धेत बाजी मारताना …
Read More »महेश भिंगाकर ठरला ‘रायगड श्री’चा मानकरी
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथे झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर रायगड श्री 2019 जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महेश भिंगाकर याने रायगड श्री किताब पटकाविला. त्याला 51 हजार रुपये, मानाचा पट्टा व चषक देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांतून शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगड बॉडी बिल्डर्स …
Read More »महिला ठरवणार रायगडचा खासदार
अलिबाग : प्रकाश सोनवडेकर नुकत्याच झालेल्या मतदार नोंदणीनुसार रायगड लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 31 हजार 694ने जास्त आहे. त्यामुळे रागयडचा खासदार कोण असेल, हे महिला ठरविणार आहेत. रायगड लोकसभा मतदासंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे रायगड जिल्ह्यातील चार आणि दापोली व गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन …
Read More »आमदार शरद सोनावणे शिवसेनेत
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून, विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार सोनावणे यांनी सोमवारी (दि. 11) शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper