मुंबई : प्रतिनिधी डॉ. शिरोडकर, अनिकेत, महात्मा गांधी यांनी महिलांमध्ये; तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये शिवनेरी मंडळ आयोजित स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर बुधवारी (दि. 20) झालेल्या महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात डॉ. शिरोडकरने चुरशीच्या लढतीत 41-33 अशी मात करीत ‘क’ …
Read More »पाकला दणका! कुलभूषण खटला स्थगित करण्याची मागणी फेटाळली
हेग : वृत्तसंस्था कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंगळवारी (दि. 19) फेटाळली. पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजी) खटला सुरू आहे. भारताने सोमवारी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले होते की, एका निर्दोष भारतीयाला आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात काढावी लागत …
Read More »खांदा कॉलनी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण
पनवेल : प्रतिनिधी सायन-पनवेल महामार्गावरील खांदा कॉलनी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 19) करण्यात आले. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने या भागातील नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्घाटन करताना म्हटले. खांदेश्वर तलाव ते …
Read More »देशहितासाठी मोदींनाच पंतप्रधान बनवा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जनतेला आवाहन पाली : प्रतिनिधी केंद्र व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असून, सरकारच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला भेडसावणारे विविध प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम केले जात आहे. दुर्गम दुर्लक्षित भागासह ग्रामीण व शहरी भागाचा सर्वांगीण व शाश्वत …
Read More »पनवेलमध्ये शिवजयंतीचा उदंड उत्साह
पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मंगळवारी (दि. 19) पनवेलमध्ये महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख …
Read More »एकत्र येऊन प्रभागाचे प्रश्न सोडवा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; मनपा प्रभाग ड कार्यालयाचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी महापालिकेचा कारभार करताना सर्वांनी एकत्र येऊन आपल्या प्रभागाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) येथे केले. ते प्रभाग ‘ड’ कार्यालय उद्घाटन समारंभात बोलत होते. पनवेलच्या शिवाजी चौकात …
Read More »शिक्कामोर्तब!
भाजप-शिवसेना युतीची मुंबईत घोषणा मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. 18) झाली. युतीच्या घोषणेबरोबरच दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर झाला आहे. या फॉर्म्युल्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजप 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढणार आहे; तर विधानसभेमध्ये जागावाटपाचा 50-50चा फॉर्म्युला दोन्ही …
Read More »रणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर सुसाट
रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. होय, रणवीरचा ‘गली बॉय’ रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 70 कोटींचा आकडा पार केलाय. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, …
Read More »सिंधुदुर्गात वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे मंगळवार (19 फेबु्रवारी)पासून 47वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चार दिवस चालणार्या या स्पर्धेत भारतातून 25 राज्य व 13 संस्थांच्या तब्बल 288 पुरुष व 195 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. भारतातून जवळपास 40 …
Read More »पनवेल अध्यापक महाविद्यालय क्रीडा महोत्सवात अव्वल
पनवेल : रामप्रहर वृत्त अध्यापक छात्राध्यापकांसाठी रायगड जिल्हा व नवी मुंबई अंतर्गत क्रीडा महोत्सवाचे आयोजन घणसोली येथील एस. के. बी.एड्. महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला. क्रीडा महोत्सवात पनवेल शासकीय अध्यापक महाविद्यालय, डी. डी. विसपुते बी. एड्. पनवेल, एच. बी. बी. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper