पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पनवेल : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समिती योजनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला शासनाने या वर्षी 26 कोटींचा निधी दिला असून पुढील वर्षी 36 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तब्बल 1700 कोटी खर्चून देशातील सर्वांत मोठे कामगार प्रशिक्षण केंद्र एमआयडीसीच्या माध्यमातून कळंबोलीत उभारले जाणार आहे. अशा विविध माध्यमातून …
Read More »जेईई मेन परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी
अक्षत डागा 99.94 टक्के गुण प्राप्त करीत नवी मुंबईत टॉपर; सहा विद्यार्थी 99 टक्के पार, एकूण 30 विद्यार्थ्यांनी मिळविले 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील सर्वांत मोठी अभियांत्रिकी परीक्षा असलेल्या जेईई मेन 2024 परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सुवर्ण कामगिरी केली आहे. या विद्यालयातील अक्षत …
Read More »कामगारांवर अन्याय करणार्या अमेटी विद्यापीठावर कडक कारवाई करा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कामगार विभागाला आदेश मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेटी विद्यापीठातील कामगारांवर होणार्या अन्यायाची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभिर्याने दखल घेत विद्यापीठावर कडक कारवाई करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले असून विद्यापीठास कामगारांना योग्य न्याय देण्याचेही आदेश दिले आहेत. भाताण येथील …
Read More »पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे बुधवारी भूमिपूजन
मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवारी (दि.14) सायंकाळी 5 वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कळंबोली येथे होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण असणार आहेत. कळंबोली सेक्टर 11मधील प्लॉट क्रमांक 6/1 येथे …
Read More »अभिनेता, निर्माता सुजीतकुमारची कहाणी
’मेरे सपनो की रानी कब आयेगी तू ’हे आराधना’चे (1969) सदाबहार सर्वकालीन टवटवीत गाणे ओठावर येताच त्यासह काय काय आठवते? राजेश खन्नाची जीप चालवत हे सदाबहार गाणे साकारतानाची डोळे मिचकावणे, हातवारे करणे, दिलखुलास हसण्याची हवीहवीशी स्टाईल, रस्त्यालगत जात असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनच्या खिडकीत बसलेली मुद्दाम म्हणा, आपल्याला उद्देशून होत असलेले गाणे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.9) उत्साहात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाविद्यालयाचे चेअरमन …
Read More »आदिवासी लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा -आमदार महेश बालदी
चौक : प्रतिनिधी आदिवासी रायगड प्रीमियर लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा. त्यासाठी लागणारी मदत आपण करू, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले. चला खेळूया एकतेसाठी या शीर्षकाखाली आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे दुसरे पर्व उत्साहात झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी बोलत होते. माडपाई …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रे येथील शाळा इमारतीचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी आणि प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्रशाळा क्रमांक 2च्या इमारत दुरूस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले. या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.10) करण्यात आले. उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष …
Read More »पनवेलमध्ये राहुल गांधींचा तीव्र निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी समाजातील नाहीत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. या विरोधात देशभर संतापाचा भडका उडाला असून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये महिला मोर्चा …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त ध्येय निश्चित असेल तर कोणताही अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. केवळ ध्येय समोर ठेवून चालणार नाही, तर त्यासोबत तेवढ्याच कठोर परिश्रमाची व जिद्दीची जोड द्यावी लागते तेव्हा कुठे आपणास यश प्राप्त होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी शुक्रवारी (दि.9) येथे केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper