Breaking News

Pravin Gaikar

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यामुळे वीजपुरवठा सुरळीत

पनवेल : वार्ताहर – गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वृक्ष उन्मळून पडले होते. त्याचा फटका विद्युत वाहिन्यांना बसून प्रभाग क्र. 18सह पनवेल परिसरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या वेळी भाजप नगरसेवक व भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी …

Read More »

वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स..!

बाजारात गुंतवणूक करण्यासाठी काहीतरी निमित्त हवं. वाढदिवस ही अत्यंत महत्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट. अर्थातच वाढदिवस हे निमित्त असावं, संधी नाही. वाढदिवसाचे निमित्त आणि मल्टीबॅगर्स स्टॉक्स्, हे गणित कसे जुळते पाहूयात. 10 ऑगस्ट 2003, माझ्या एका क्लायंटच्या मुलीचा वाढदिवस आणि त्यासुमारास त्यांनी ठरवलं होतं की, बाळाच्या नावानं बाळासाठी लग्नाच्या दृष्टीनं बँकेत …

Read More »

सोन्याच्या घराघरांतील साठ्यासंबंधी लवकरच मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा

भारतीय नागरिकांकडील 25 हजार टन सोने म्हणजे 110 लाख कोटी रुपये. एवढ्या प्रचंड रकमेचा विचार न करता देशातील पैसा फिरुच शकत नाही. त्यामुळे सोन्याचे रिसायकलिंग करून परकीय चलन वाचविणे तसेच या सोन्याचे जास्तीत जास्त पैशांत रुपांतर करणे, हा आत्मनिर्भर धोरणाचा पुढील भाग असला पाहिजे.त्यामुळेच घराघरांतील सोन्याच्या या प्रचंड साठ्याविषयी नजीकच्या …

Read More »

प्रकाश खोपकर यांना जि. प. कर्मचार्यांकडून निरोप

अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्हा परिषदेच्या सामन्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांची धुळे जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांना शुक्रवारी (दि. 7) जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व अधिकारी यांच्यातर्फे निरोप देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात निरोप समारंभ …

Read More »

कर्जतमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना रक्षाबंधन

भाजप महिला मोर्चाचा उपक्रम कर्जत : बातमीदार – कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयांत जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमाबद्दल शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला. भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील …

Read More »

पावसाच्या तडाख्यातून आजीबाईंना वाचविले; पोलीस शिपायाची कामगिरी

मुरूड : प्रतिनिधी – नागरिकांच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्‍या पोलीस खात्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा दिसून आली आहे. एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस शिपाई सागर जनार्दन रसाळ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे नातेवाईकांची भेट घडली आहे.  याबाबत सविस्तर माहिती असे की, मुरूड पोलीस ठाण्याचे शिपाई सागर रसाळ आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना शहरातील दस्तुरी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पॉलिसी, सुरक्षा किटचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून विमा पॉलिसी, तर धाटाव विभागात नाभिक सामाजातील बांधवांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोठेही बॅनरबाजी …

Read More »

आगरदांडा जेट्टी मच्छीमारांना उपलब्ध करून द्या

अन्यथा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी – मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्केट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरूड व एकदरा  येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नाही. त्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोयीस्कर असा धक्का असल्याने मुंबईचे बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन …

Read More »

पनवेल तालुक्यात 221 नवे कोरोना रुग्ण

एकाचा मृत्यू; 174 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 6) कोरोनाचे 221 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …

Read More »

नेहमीचेच रडगाणे

मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला वादळी वार्‍यांसह जोरदार पावसाने झोडपले असून मुंबईत तर अनेकांना 26 जुलैची आठवण व्हावी अशी परिस्थिती दिसून आली. गेली कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला देशाच्या आर्थिक राजधानीला प्रतिवर्षी तुंबई होण्यापासून वाचवण्यावर उपाययोजना करता आलेली नाही. राज्यात अन्यत्र पूरस्थिती निर्माण झाल्यास हे गोंधळलेले सरकार काय करणार …

Read More »