नवी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्याबाबतचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मान्यतेने आदेश काढले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी आमदार म्हात्रे यांना दिले आहे. यामुळे व्यापार्यांमध्ये …
Read More »पनवेल तालुक्यात 193 नवीन रुग्ण
सात जणांचा मृत्यू; 195 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 15) कोरोनाचे 193 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 195 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 132 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 161 …
Read More »असा घेता येतो मल्टिबॅगर्सचा शोध
आपल्या अभ्यासाबद्दल प्रचंड खात्री व केलेली गुंतवणूक सांभाळून ठेवण्याचं धैर्य ज्याच्याकडे आहे, त्याला बाजारात मल्टिबॅगर्सचा शोध घेणे अवघड नाही. कोणते आहेत अशा मल्टिबॅगर्सचे निकष? मल्टिबॅगर्स शोधण्याआधी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण मल्टिबॅगर्स हे एखाद दोन वर्षांत ठरत नाहीत तर त्यासाठी बराच संयम ठेवावा लागतो. अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे …
Read More »आर्थिक स्वातंत्र्य हवे, पण ते मिळणार कसे?
सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याला महत्व आहेच, पण ते स्वातंत्र्य जणू आर्थिक स्वातंत्र्यावर अवलंबून आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अर्थकारणाचे महत्व वाढत असताना आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे होऊ शकतो? भारतीय स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने भारतीय नागरिकांनी कोणता संकल्प करण्याची गरज आहे, याचा विचार केला तर राजकीय स्वातंत्र्यासोबत प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, …
Read More »अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला सक्तमजुरी
अलिबाग : प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अजय कमलाकर वाघमारे (वय 22, रा. रोडे काश्मिरे फणसवाडी ता. पेण) याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. त्याचे पीडित मुलीबरोबर (वय 16) एप्रिल …
Read More »डॉ. किरण पाटील यांची नागोठण्याला भेट
नागोठणे : प्रतिनिधी – राज्य पातळीवरील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या ज्या कोणत्या योजना प्रलंबित आहेत त्याची ग्रामपंचायतीने माहिती द्यावी. माहिती उपलब्ध झाल्यावर त्या प्रश्नांसंदर्भात लवकरच अलिबाग येथे बैठक घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतल्यानंतर …
Read More »मुरूड तालुक्यात 10 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 194वर पोहोचली आहे. यापैकी 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील बोर्ली येथील पाच, महाळुंगे गावातील …
Read More »खोपोलीत विजेचा लपंडाव; नागरिक हैराण
खोपोली : प्रतिनिधी – खोपोली शहरातील वीजपुरवठा दर मंगळवारी नियमित डागडुजी व दुरुस्ती कामासाठी दिवसभरासाठी खंडित करण्यात येते. तरीही दररोज दिवस-रात्र कोणत्याही वेळेला बत्ती गूल होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेच्या या लपडांवामुळे विद्यार्थी, नोकरदारांसह सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. अगोदरच भरमसाठ वीज बिलांमुळे ग्राहकांचा रक्तदाब वाढला आहे. दुसरीकडे अवेळी …
Read More »मुरूड, नेरळमध्ये सफाई कर्मचारी वेतनाविना
मुरूड : प्रतिनिधी – येथील नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्यांना एप्रिल व मे महिन्यांचे वेतन अद्यापर्यंत न दिल्याने हे कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परस्थितीत इमानेइतबारे काम करूनसुद्धा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मानवाधिकार संघटनेने जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधले आहे. …
Read More »मजुरांची परवड सुरूच
शहरांमध्ये जुलैपासून अनलॉक सुरू झाल्याने कुशल कामगारांची उणीव जाणवू लागली आहे. परंतु लॉकडाऊनमधील महिन्यांच्या तोट्याचा बोजा डोक्यावर असताना व पुन्हा लॉकडाऊन येऊन आदळेल की काय अशी भीतीही वाटत असताना, पदरमोड करून मजुरांना शहरात आणणे, त्यांना पूर्वीसारखाच रोजगार देणे कंत्राटदार वा मालकांनाही परवडणारे नाही. तरीही बांधकाम व्यावसायिक व कारखानदार अधिकार्यांना पाठवून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper