तिघांचा मृत्यू; 222 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 18) कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 125 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू …
Read More »कोरोनाग्रस्तांना योगसाधनेचे धडे
नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी व रिसर्च सेन्टरतर्फे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्त नागरिकांना योगसाधनेचे धडे देण्यात येत आहे. कोरोनाला दूर सारण्यासाठी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे हेच ओळखून डॉ. स्वामी योगप्रताप व डॉ. दीपा काला यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना बेडवर बसवून योग प्रशिक्षण देत …
Read More »नवी मुंबई बँक दरोडाप्रकरणी तिघांना अटक
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईच्या कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांची सराईत टोळी असल्याचेही कळते. सारस्वत बँकेच्या कोपर खैरणे सेक्टर 19 येथील शाखेवर गुरुवारी दुपारी दरोडा पडला होता. बँकेत आलेल्या अज्ञात दोघांनी …
Read More »पनवेलमध्ये अज्ञात त्रिकुटाने अॅम्ब्युलन्सचालकाला लुटले
पनवेल : वार्ताहर – रिक्षामधून आलेल्या अज्ञात त्रिकुटाने अपघातग्रस्त अॅम्ब्युलन्स चालकाला मारहाण करुन त्याच्याजवळ असलेल्या रोख रक्कमेसह मोबाइल फोन व टॅब असा सुमारे 33 हजारांचा ऐवज लुटुन पोबारा केल्याची घटना पनवेल येथे घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीच्या परीक्षेत 100% निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर, ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेत …
Read More »भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शेखर तांडेल
उरण : वार्ताहर – भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये आमदार महेश बालदी यांचे कट्टर समर्थक आणि उरण तालुक्याचे माजी युवा मोर्चाचे डॅशिंग अध्यक्ष शेखर तांडेल यांची उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीसपदी …
Read More »लोखंडी पाइप चोरणारे गजाआड
पनवेल गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई पनवेल : वार्ताहर – सुमारे 700 किलो लोखंडी पाइप व त्याचे तुकडे असे भंगार पिकअप टेंपोत भरून जबरीने चोरून नेणार्या दोघांना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-2 (पनवेल)च्या पथकाने गजाआड केले आहे. उरण येथील डॉल्फिन कास्टिंग यार्ड या कंपनीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकाला आरोपींनी शिवीगाळ करून व धमकावून …
Read More »गुंतवणूकदारांनो, काळ आहे मुद्दल सांभाळण्याचा!
नव्या दमाचे गुंतवणूकदार सध्याच्या अस्थिर वातावरणात शेअर बाजारात येत आहेत, त्यांचे स्वागतच आहे. पण अशावेळी दीर्घकालीन गुंतवणूक नव्हे तर मुद्दल सुरक्षित ठेवत गुंतवणूक करायची असते, याचा विसर पडता कामा नये. नुकताच एका नामवंत हॉस्पिटलमधील प्रख्यात डॉक्टरचा व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यामध्ये ते अगदी सोप्या भाषेत परंतु अत्यंत आत्मविश्वासानं कोरोनाबद्दलचे गैरसमज घालवताना …
Read More »आपण सर्वच रिलायन्सचे ग्राहक का आहोत?
कोरोना साथीमुळे बाजारात मंदी असताना रिलायन्स इंडस्ट्रीज या आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी नवनवे विक्रम प्रस्थापित करते आहे. हा प्रवास या कंपनीला कसा शक्य होतो आहे, याची चुणूक तिच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पाहायला मिळाली. शेअर बाजारातील गुंतवणुकीला चांगला परतावा मिळविण्यासाठी सतराशे साठ गोष्टी जगभर सांगितल्या जातात, पण त्यानुसार शेअर बाजार …
Read More »नागोठणे ग्रामपंचायतीने दुकानाला ठोकले टाळे
नागोठणे : प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊनला 16 जुलैपासून प्रारंभ झाला आहे. येथील गांधी चौकात एक नवीन दुकान उद्घाटनापूर्वीच लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी काही कामानिमित्त उघडण्यात आले. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी उपसरपंच सुरेश जैन तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलिसांसह या ठिकाणी जाऊन …
Read More »