नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे व्यापार, उद्योगक्षेत्रांमधे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल येथील आर्थिक सल्लागार व फोनिक्स वेल्थ मॅनेजमेंट्सच्या सर्वेसर्वा दिपाली जोशी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र व बडोदा आदी भागातील अनेक व्यावसायिकांनी याचा लाभ घेतला. कोरोनानंतर जगातील उद्योग व …
Read More »टेरेसवरील गर्दीवरही आता ड्रोनची नजर
इमारतींमध्ये संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांचे पाऊल पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणू प्रार्दुभाव काळात शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्यांना सहनिबंधकांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गृह संकुलातील दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागाजवळ साडेबारा टक्के योजनेअंर्तगत बांधण्यात आलेल्या छोट्या इमारतींच्या छतावर सकाळ-संध्याकाळ जमणार्या रहिवाशांच्या गर्दीवर आता पोलीस ड्रोनद्वारे …
Read More »डॉक्टरांना दिलासा
देशावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले तेव्हा प्रारंभीपासून सर्वच आरोग्य कर्मचारी झोकून देऊन या घातक साथीला अटकाव करण्यासाठी जुंपले आहेत, पण दुर्दैवाने सुरुवातीपासूनच या आरोग्य कर्मचार्यांना कुठे ना कुठे हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. केंद्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशामुळे मात्र निश्चितपणे त्यांना दिलासा मिळाला असेल. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट देशात अवतरल्यानंतर देशभरात लागू …
Read More »पनवेल मनपाच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या थकीत पेन्शनचा प्रश्न सुटणार
पनवेल : प्रतिनिधी – महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या थकीत पेन्शनचा प्रश्न नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नाने सुटला. असून दोन-तीन दिवसात त्यांचे पेन्शन बँकेत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन मागील बर्याच कालावधीपासून थकीत होती, याबाबत सर्वच सेवानिवृत्त शिक्षकांनी नगरसेविका दर्शना …
Read More »कोप्रोली गावचा यात्रा उत्सव रद्द
उरण : कोप्रोली गावचे ग्रामदैवत श्री बापुजीदेव गावदेवी जोगेश्वरी माता आणि जरीमरी मातेचा यात्रोत्सव यंदा मंगळवारी (दि. 21) व बुधवारी (दि. 22) होता, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या करिता यंदा पारंपारिक यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. देशामध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे, त्यामुळे देशात तसेच राज्यात …
Read More »काळसेकर महाविद्यालयातर्फे गरजूंना मदतीचा हात
पनवेल : रामप्रहर वृत्त – अंजुमन-ए-इस्लाम या अग्रणी शिक्षणसंस्थेच्या अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पस या पनवेलमधील प्रख्यात तंत्रशिक्षण महाविद्यालयांने कोविड -19 संकटात गरजूंना मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधीलकी जपली आहे. स्थानिक प्रशासनास तत्पर साहाय्य करत महाविद्यालयातील कॅन्टीन किचन, पार्किंग शेड आणि मैदान सद्य आपत्कालीन परिस्थितीत, गरजूंना …
Read More »गरिबांना अन्नधान्य, जेवण नगरसेवक निधीतून द्यावे
माजी सभापती अमर पाटील यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झाले, परिणामी हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष करून रोडपाली परिसरात अशाप्रकारे हजारो कामगार राहतात. त्यांच्या हाताला काम नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याने चिरनेरकरांची पुरातून होणार सुटका
नाल्याच्या बांधकामामुळे धोका टळला उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील जंगल सत्याग्रहातील ऐतिहासिक प्रसिद्ध असलेल्या चिरनेर वासीयांना मागील कित्येक वर्षांपासून पावसाळ्यातील पाण्याच्या पुराचा फटका बसत होता. उरणचे आमदार महेश बालदी यांनी या चिरनेर वासीयांना पुराच्या फटक्यातून वाचविण्यासाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून मागील वर्षी या नाल्याचे कामाची मंजुरी मिळवून दिली असून, यंदा …
Read More »कर्जतमध्येही चार दिवस स्वेच्छेने कडकडीत बंद
कर्जत : प्रतिनिधी – नेरळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण नेरळ हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशाने सील करण्यात आले आहे. नेरळपाठोपाठ कर्जत शहरातही खबरदारी म्हणून चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील पहिला रुग्ण नेरळमध्ये आढळला. त्यामुळे नेरळ सील करण्यात येऊन सर्व व्यवहार चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात …
Read More »होम क्वारंटाइन व्यक्तींवर जिल्हा प्रशासनाची नजर
सिक्युएमएस अॅपचा वापर अलिबाग : प्रतिनिधी – कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रायगड जिल्हा प्रशासनाची वॉर रूमही दिवस-रात्र काम करीत असून तिथून होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे. त्यासाठी सिक्युएमएस या अॅपचा वापर केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात, देशात वाढू लागल्याने नोकरी-धंद्यानिमित्त …
Read More »