महाड : प्रतिनिधी – पोलीस म्हणजे कडक, निर्दयी आणि निष्ठूर अशी सर्वसामान्यांचा समज असतो, परंतु पोलिसांमध्येही माणुसकी असते याचा प्रत्यय महाडमध्ये आला. तेथील दामिनी पथकात असलेल्या महिला पोलीस शिपाई सोनल बर्डे यांनी निराधान वृद्धाला आधार देत जीवनदान दिले आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून शासनाने त्यावर आळा घालण्याकरिता लॉकडाऊन …
Read More »खोपोलीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
खालापूर : प्रतिनिधी – खोपोली शहरात पुन्हा नागरिकांनीच 18 ते 20 एप्रिल असे तीन दिवस कडक जनता कर्फ्यू जाहीर करून त्याचे पालन करण्यास सुरुवात केली. कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाने 21 दिवसांचा 14 एप्रिलपर्यंत लोकडाऊन केला असताना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र शासनाने या …
Read More »म्हसळ्यात पोलिसांची कडक कारवाई
कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर उगारला बडगा म्हसळा : प्रतिनिधी – लॉकडाऊन व संचारबंदी असूनही रस्त्यावर विनाकारण फिरणारे नागरिक तसेच दुचाकीचालकांवर म्हसळा पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत कारवाई केली. या वेळी नागरिकांना समज देण्यात आली, तर दुचाकी जप्त करून त्यांना दंड करण्यात आला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. असे …
Read More »मुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये नमाज, इफ्तार, तरावीह पठण घरातच करावे
जिल्हाधिकार्यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी – पुढील आठवड्यात सुरू होणार्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात …
Read More »रोह्यात गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त
पोलिसांनी साहित्य केले घटनास्थळीच नष्ट रोहे : प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर व राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी असून अवैध गोष्टींवर धडक कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे रोहा पोलिसांनी तालुक्यातील बेलवाडी येथे शनिवारी (दि. 18) छापा टाकून गावठी दारूसह 30 हजार 800 रुपयांचे साहित्य जागीच नष्ट केले. कोरोना विषाणूवर …
Read More »गजानन मोरे यांचा रोड पेंटिंगद्वारे जनसंदेश
महाड : प्रतिनिधी – महाड एसटी आगारातील मॅकेनिक गजानन मोरे यांनी महाड शहरातील रस्त्यांवर सुंदर कलाकृती काढुन कोराना संकटाविरोधात लढण्यासाठी आपल्या रोड पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. महाड शहरांच्या मुख्य पाच चौकात त्यांनी ही चित्रे साकारली आहेत. महाड एसटी आगारात मॅकेनिक या पदावर काम करणारे नवेनगर येथील गजानन मोरे यांनी …
Read More »उरण पोलीस ठाण्यात कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष
उरण : वार्ताहर – उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी (दि. 17) उरण पोलीस ठाण्यात कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, उरण पोलीस ठाण्यात तसेच उरण तहसिल कार्यालयात येणारी प्रत्येक व्यक्ती हि निर्जंतुकीकरण कक्षातून जाईल. या निर्जंतुकीकरणाचा परिणाम 24 तास …
Read More »ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने तळोजामध्ये मोबाइल वैद्यकीय सेवा
पनवेल : रामप्रहर वृत्त – दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांचा सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाऊंडेशन मार्फत फिरता दवाखाना हा स्तुत्य उपक्रम रायगडमधील तळोजा येथे ऑक्टोबर 2019 पासून सुरु आहे. या उपक्रमामार्फत तळोजा भागातील सुमारे 22 गावांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे. आतापर्यंत साधारणता 6228 रुग्णांची तपासणी तसेच …
Read More »रेवदंड्यात रेशनिंग धान्याचे मोफत वाटप
रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील पात्र लाभार्थ्याना प्रति माह पाच किलो तांदुळ मोफत देण्याबाबत 30 मार्चला आदेश दिले आहेत. या योजनेअंतर्गत रेवदंड्यातील लोकसेवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत मोफत रेशनिंग धान्य वाटपास जोरदार सुरूवात झाली असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. …
Read More »श्रीवर्धनमधील 27 व्यक्तींची पनवेलमध्ये होणार तपासणी
श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन तालुक्यात कोरोना विषाणूने शिरकाव केला असुन भोस्ते येथील एक रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असुन त्या रुग्णाला पनवेल येथे पाठवण्यात आले आहेत. तर त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 रुग्णांना कोरोनाची चाचणी पडताळणीसाठी श्रीवर्धनमधून पनवेल या ठिकाणी नेण्यात आलेचे समजते. ह्याच महिन्यामध्ये श्रीवर्धन …
Read More »