खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ सोमवारी (दि. 17) सकाळी खासगी प्रवाशी बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात दोन प्रवाशी गंभीर तर अन्य 13 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. चालक बाळाराम देवासी पाली (रा. राजस्थान) हा पुणे येथून ट्रॅव्हल्स बस (आरजे -22,पीए-4462) घेऊन सोमवारी …
Read More »रायगडातील प्राथमिक शाळांमध्ये किलबिलाट
आनंदाने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव अलिबाग : जिमाका : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी दिनांक 17 जून ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील …
Read More »डोळवहाळ बंधार्यामुळे हरितक्रांती
रोहा व माणगाव तालुका संपूर्ण डोंगराळ आणि दुर्गम आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये वसवलेल्या या तालुक्यात प्रामुख्याने कुणबी जातीचे लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. सुमारे 300 ते 400 सें.मी. एवढे वार्षिक पर्जन्यमान असताना केवळ भाताचे एकच पीक घेतले जात होते. साहजिकच फक्त भातपिकावर येथील शेतकरी कुटुंबाची गुजराण करताना त्यांना आर्थिक काटकसर …
Read More »शिक्षणाचा श्रीगणेशा
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात मातृभाषेतूनच बहुतेकांनी शिक्षण घेतले. परंतु हलकेहलके इंग्रजी माध्यमाचे महत्त्व वाढत गेले. आज तळागाळातील माणसालाही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायचे असते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवल्याखेरीज वरचा स्तर गाठणे शक्य नाही असा समज आपल्या समाजात एव्हाना खोलवर रुजला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावरच शिक्षण क्षेत्रातील अवघ्या घडामोडी घडत असतात. …
Read More »गोखले शाळेमध्ये ‘मॅन्युअल सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’चे उद्घाटन
खरघर : रामप्रहर वृत्त : महेश्वरी महिला मंडळ खारघर व भारतीय जनता पार्टी खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 12 येथील गोखले शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी ‘मॅन्युअल सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’ बसविण्यात आले. या मशीनचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती (अ) सभापती शत्रुघ्न काकडे व नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »दिव्यांग आहोत म्हणून कधीही कमीपणा मानू नका -सागर पाटील
नागोठणे : प्रतिनिधी : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील पहिली अंध व्यक्ती म्हणून काम करीत असल्याचा मला अभिमान आहे. आतापर्यंत सौरऊर्जेवर चालणारी 12 ते 16 उपकरणे आपण तयार तयार केली असून, त्यातील चार पेटंट माझ्या नावावर आहेत. सौरऊर्जेवर चालणारी पहिली शिलाई मशीन आपण तयार केली असून, तरुणांनी अंध किंवा दिव्यांग आहोत, म्हणून कधीही …
Read More »खोपोलीतील खुनाची रायगड पोलिसांकडून उकल, तिघांना अटक
खोपोली : प्रतिनिधी : खोपोलीत आढळलेल्या एका मृतदेहाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर मृतदेह सोमा नथू वाघमारे (वय 42, रा. कोंडप, ता. सुधागड) या इसमाचे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सदर इसम सध्या शिळफाटा येथील दुधडेअरीच्या मागच्या बाजूला राहत होता. त्याची हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी …
Read More »सुधागडात पाणी पेटले
दुधानेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; अनेकजण गंभीर जखमी पाली : प्रतिनिधी : सुधागड तालुक्यातील दुधानेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात महिला व पुरुषांसह 30 जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परळी ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी …
Read More »एसएससीचा निकाल आणि वाट पाहण्यातील ती हुरहूर
या डिजिटल इंडियामुळे किती बदल झाला आहे नाही. काही सेकंदात तुम्हाला तुमचा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल समजतो. नाही तर 90च्या दशकापर्यंत एसएससीच्या निकालाचे किती अप्रूप असायचे. या निकालानंतर त्याच्या किंवा तिच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरत असे आजच्यासारख्या इतर परीक्षा देण्याची गरज नसे. मे महिना संपत आला की बोर्डाच्या कार्यालयात कोणाची ओळख …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पनवेलमधील कवींच्या कविता
पनवेल : प्रतिनिधी : पनवेलचे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख आणि ज्येष्ठ कवी रोहिदास पोटे यांची कविता या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाने एफवायबीएच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी अभिनंदन केले. गजलकार ए. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper