Breaking News

Pravin Gaikar

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

संवेदनशील माणसांची व्यक्त होणे ही गरज असते. शब्द हे व्यक्त होण्याचे प्रभावी साधन आहे. मनात साचलेल्या भावभावना, संवेदना, जीवन जगताना आलेले कडू गोड अनुभव यांचा अंतर्मनातील अविष्कार म्हणजे पुस्तके, ग्रंथ! माणसे लिहित असतात, व्यक्त होत असतात आणि वाचणारे वाचत जातात, तादात्म्य होतात. कालानुरूप, व्यक्तीनुरूप लिहिण्याची भाषा, शैली. विचारांचे वेगळेपण त्या …

Read More »

अच्छे दिन येणार

कोरोना काळात वाया गेलेली दोन वर्षे पाहता यंदा तरी सर्वसामान्य रीतीने गणेशोत्सव साजरा करता यावा अशी सर्वांचीच अपेक्षा होती. शिंदे-फडणवीस सरकारने ती पूर्ण केली असे म्हणावे लागेल. दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही गर्दीचे सण आहेत. त्यामुळे निर्बंधमुक्तीचे वरदान मिळाले असले तरी सर्वांनीच सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवूनच सामाजिक व्यवहार करायला हवेत. शिंदे-फडणवीस …

Read More »

जनरल कामगार संघटनेकडून जेएनपीए प्रशासनाला संपाची नोटीस

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीए बंदरात जवळपास 950 कामगार विविध सोसायट्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स म्हणून काम करीत आहोत. त्यांच्या वेतन कराराचा कालावधी संपून 27 महिने झाले तरी जेएनपीए प्रशासन नवीन करारावर सह्या करण्यास चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ जेएनपीए जनरल कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय संपाची नोटीस जेएनपीए प्रशासनाचे चिफ मॅनेजर …

Read More »

पनवेलच्या सायली ठाकूरची भरारी

उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील नेरे गावातील सायली श्याम ठाकूर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून प्रथम आली असून तिची उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. सायलीच्या उत्तुंग यशाबद्दल बुधवारी (दि. 20) पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या हस्ते …

Read More »

नवी मुंबई महापालिका प्रभाग रचना चुकीची

नवीन करण्यासाठी मागणी करणार -नाईक नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असून नव्याने प्रभाग रचना निर्माण करण्याची मागणी केली असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे बोलताना सांगितले. नवी मुंबईतील तीन नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकार बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडवतील -दुधे

पनवेल : वार्ताहर सिडकोच्या अनेक समस्यांना या भागात विकास करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक कामे खोळंबली असून सद्याचे शिंदे-फडणवीस सरकार न्याय मिळून देतील व आमच्या समस्या सोडवतील, असा ठाम विश्वास पनवेल परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेले दुधे बिल्डर्सचे तुकाराम दुधे यांनी व्यक्त केला आहे. सिडको क्षेत्रात काम …

Read More »

खारघर-बेलपाडा अंडरपासची दुरवस्था

भाजप पदाधिकार्‍यांचा सिडकोकडे पाठपुरावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर रेल्वे स्थानकातून बेलपाडा गाव, तसेच खारघरमधील सेक्टर 5, 6 उत्सव चौक मार्गे सेक्टर 21 व टाटा कॅन्सर हॉस्पिटल व पुढे तळोजाकडे जाणारी वाहने यांना जाण्यासाठी अंडरपासची सुविधा सिडकोकडून देण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ह्या अंडरपासची दुरवस्था होत असते, म्हणून भाजप पदाधिकार्‍यांनी …

Read More »

पनवेलमधून शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हादरा देत वेगळ्या गटाची स्थापना केली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना राज्यभरातून आणि विविध स्तरातून समर्थन मिळत आहे. पनवेल मध्येही काल मोठ्या प्रमाणावर याची सुरुवात झालेली पहावयास मिळाली. पनवेल महानगर क्षेत्राचे संघटक तथा माजी नगरसेवक ऍडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी आपल्या 400 …

Read More »

पनवेलमध्ये प्लास्टिक बंदीबाबत प्रदर्शन

वस्तूंच्या वापराविषयी मार्गदर्शन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात नुकतीच एकल वापर (सिंगल बुज) प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. माजी महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणार्‍यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना, …

Read More »

विठ्ठल नामाच्या गजरात पनवेलकर दंग

पनवेल ः रामप्रहर वृत्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विठ्ठल नामाचा गजर गुरुवारी घुमला. भाजप उत्तर रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलतर्फे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त ‘भेटला विठ्ठल माझा’ हा सुश्राव्य गाण्यांच्या मैफिलेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांना उदंड प्रतिसाद लाभला. आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक …

Read More »