Breaking News

Pravin Gaikar

गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा -वर्षा ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थी आपल्या गुरूकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे शिक्षकानेही आपले आचरण चांगले ठेवायला हवे व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्या वर्षा ठाकूर यांनी केले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी प्राथमिक विभागाच्या वतीने …

Read More »

नवीन पनवेलमध्ये पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा

पनवेल ः प्रतिनिधी सिडकोमार्फत पाणीपुरवठा होत असलेल्या नवीन पनवेलमध्ये पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या विभागातील रहिवाशांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या विभागातील पाणीपुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी …

Read More »

सीकेटी विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम झाला. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमात 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. …

Read More »

आजपासून सिंगल युज प्लॅस्टिकवर कारवाई

पनवेल मनपा करणार अंमलबजावणी पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिनियमानूसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल युज प्लॅस्टिकवर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात शनिवार (दि. 16)पासून सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्लॅस्टिकबंदीची सविस्तर माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापारी व नागरिकांना …

Read More »

कामगार क्षेत्रात आत्मप्रेरणेने काम करा -सुधीर घरत

उरण : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघ संलग्न असणार्‍या 32 महासंघांचे अखिल भारतीय पाच दिवसीय अभ्यासवर्ग शिबीर 13 ते 17 जुलै या कालावधीत नागपूर येथे होत आहे. या शिबिरात भारतीय मजदूर संघाला संलग्न असणार्‍या 32 महासंघाचे सुकाणू समितीचे 124 पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या वेळी भारतीय पोर्ट अँड  डॉक मजदूर महासंघाच्या …

Read More »

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

खारघर : रामप्रहर वृत्त बेलपाडा गावातील सेक्टर 3 मधील प्रभू सृष्टी सोसायटी प्लॉट नंबर ई /106च्या सहाव्या मजल्यावर अचानकपणे आग लागल्याचे समजताच अग्निशमन गाडी येण्याअगोदर नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांनी व शिवप्रतिष्ठान मित्रमंडळाच्या सदस्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे जीवित व वित्तहानी वाचल्याने मोठा अनर्थ टळला. आषाढी एकादशी व …

Read More »

मुंबई ते खारघरदरम्यान बससेवा सुरू

खारघर : रामप्रहर वृत्त बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते खारघरदरम्यान सोमवारपासून (दि.11) बस सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरू व्हावी, यासाठी अनेक प्रवाशांनी मागणी केली होती. थेट विमानतळापर्यंत बेस्टची सेवा सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते वाशी डेपोदरम्यान वातानुकूलित बससेवा सुरू …

Read More »

खारघरमधील धोकादायक वृक्षांची छाटणी करावी

भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांचे निवेदन खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहरामध्ये असणार्‍या धोकदायक वृक्षांची छाटणी पथके तयार करून करावीत, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. …

Read More »

उसर्ली खुर्दच्या दोन माजी सरपंचांवर गुन्हा दाखल

बिल्डरांना बनावट परवानग्या देणे भोवले पनवेल ः वार्ताहर  उसर्ली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरांना बांधकामासाठी  अनधिकृत परवानग्या देणारे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्‍या बिल्डरांचेही धाबे …

Read More »

कामोठे येथे डॉक्टर्स डे उत्साहात

कामोठे : रामप्रहर वृत्त डॉक्टर्स डेच्या निमित्ताने कामोठे डॉक्टर्स असोशिऐशनच्या वतीने कराडी समाज हॉल कामोठे येथे कोविडमध्ये ज्यांनी समाजाची सेवा केलेल्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल यांना पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते मान्यवर डॉक्टर्सला सन्मानित करण्यात आले. या वेळी रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केले होते. यामध्ये बहुतेक डॉक्टरांनी रक्तदान केले. …

Read More »