पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास कर्जत : बातमीदार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचा राजकीय वारस घोषित आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाचा वारस ठरवण्यासाठी नसून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी असल्याचे आपल्याला जनतेला पटवून द्यायचे आहे. त्या वेळी कोकणात पूर्वीपासून असलेली युतीची मक्तेदारी या वेळीही कायम राहील, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी (दि. 14) जयंती. त्यानिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राविषयी डॉ. आंबेडकर हे नेहमीच आस्था बाळगून होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबई महाराष्ट्रापासून अलिप्त करण्याचा काँग्रेसचा डाव यावर त्यांनी आपली प्रखर मते मांडली. त्याचा हा गोषवारा… संयुक्त महाराष्ट्र राज्य निमिर्तीसाठी महाराष्ट्रीय माणसांनी अत्यंत संघटितपणे चिवट असा …
Read More »प्याद्यांनीच का मरावे…
बुद्धिबळातील प्याद्यांसारखीच मनसे, शेकाप कार्यकर्त्यांची स्थिती आहे. नेतेमंडळी आपापल्या सोयीनुसार राजकीय पटलांवर इकडून तिकडे उड्या मारत स्वार्थ साधत असतात आणि संघर्षाची वेळ आलीच, तर आपल्यापुढे असणार्या निष्ठावंतरूपी प्याद्यांना पुढे करून त्यांचा बळी देतात. राजकारणात असे प्यादे होऊन मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा एवढेच सांगणे आहे सर्व निष्ठावंतरूपी प्याद्यांना. 64 घरांच्या बुद्धिबळाची मजा …
Read More »मावळमध्ये घटक पक्षांची भूमिका निर्णायक
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लढतींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे त्यापैकी एक म्हणजे मावळ मतदारसंघातील बारणे विरुद्ध पवार अशी ‘बिग फाईट’. पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांचे. हा सामना शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात असला, …
Read More »बिरवाडीमधील मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील बिरवाडी पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीदेव बहिरी मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी (दि. 3) घडली. सुदैवाने या घटनेमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे, ग्रामस्थांची सभा झाल्यानंतर या ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळले. श्रीदेव बहिरी मंदिराच्या सभागृहाचे काम जिल्हा नियोजन विकास निधी विकास क …
Read More »मुरूड आयटीआयमध्ये मतदानाविषयी जनजागृती
अलिबाग : जिमाका : मुरूड येथील शासकीय औद्योगिक संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील याविषयी जाणून घेतले. मतदार जागरूकताविषयक स्वीप समितीचे प्रमुख सुनील जाधव यांनी मतदानाचा हक्क कशा रीतीने बजावता येईल, याची माहिती उपस्थित विविध ट्रेडसमधील विद्यार्थ्यांना दिली आणि त्यांच्याकडून मतदानासंदर्भात संकल्पपत्रे भरून घेण्यात आली. निवडणुका हा लोकशाही …
Read More »द्रुतगती मार्गावर टेम्पोच्या अपघातात चालक जागीच ठार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : वेगात असलेल्या टेम्पोची पुढे असलेल्या वाहनाला जोरदार धङक बसून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (दि. 12) पहाटे घङली आहे. टेम्पो (एमएच-12, क्यूङब्लू-9385) मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. खालापूर तालुक्यातील खरसुंङी गावानजीक चालक सभाजित रामप्रसाद पाल (वय 29) याचे टेम्पोवरील …
Read More »उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करा -आमदार प्रवीण दरेकर
नागोठणे : प्रतिनिधी : देशाच्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक फार महत्त्वपूर्ण आहे. सदाचार विरुद्ध भ्रष्टाचार, अशी ही निवडणूक असून मतदारांनी दोन उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करावे, असे आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 11) नागोठण्यातील नागरिकांना केले. शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्रामच्या महायुतीची सभा गुरुवारी सायंकाळी येथील प्रभुआळीतील …
Read More »खारघर भाजप प्रभाग क्र. 5 येथे महात्मा फुले जयंती
खारघर : रामप्रहर वृत्त : नगरसेवक व शहर युवा मोर्चा अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप, सेना व आरपीआयचे कार्यकर्ते यांच्यासोबत साजरी केली गेली. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, सभापती लीना गरड, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे सर, युवा सेना महानगर प्रमुख अवचित राऊत, उप महानगरप्रमुख …
Read More »विमानतळाची 93% विकासपूर्व कामे पूर्ण
प्रकल्पबाधितांच्या स्थलांतराचे कामही अंतिम टप्प्यात नवी मुंबई : सिडको वृत्त : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमनातळ क्षेत्रातील विकासपूर्व कामे वेगाने सुरू असून सुमारे 93% कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, प्रकल्पबाधित गावांतील मंदिरांचे स्थलांतर, विमानतळ क्षेत्रात पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे या कामांनाही सिडकोतर्फे प्राधान्य देण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper