Breaking News

Pravin Gaikar

निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांचे जागते रहो

गांजाची विक्री करणारा आरोपी गजाआड; चार किलो 190 ग्रॅम गांजा जप्त पनवेल : वार्ताहर : लोकसभा निवडणुकीच्या अवैध दारू विक्री, अवैध अमली पदार्थ विक्री करणारे यांच्यावर धडक कारवाई करण्याबाबत मोहीम चालू असताना तळोजा पोलीस ठाण्याचे सपोनी निकम यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून तळोजा पोलीस ठाणे हद्दीत भास्कर मधुकर भगत …

Read More »

पनवेल तालुक्यात महायुतीचा जोर वाढतोय

ठिकठिकाणी प्रचार रॅली; कॉर्नर सभांद्वारे मतदारांशी संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरणमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरू आहे. भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्षांचे नेते, कार्यकर्ते …

Read More »

तेल गळतीमुळे राज्यमार्ग झाला मृत्यूचा सापळा

टँकर मालकावर कारवाईची मागणी खोपोली : प्रतिनिधी : दांङफाटा-आपटा मार्गावर तेलाचा अभिषेक घालत जाणार्‍या टँकरला जागरूक तरूणानी थांबवून टँकरमधून होणारी तेल गळती  आणि रस्त्यावर सांङलेले तेलावर टँकर चालकास माती टाकण्यास भाग पाङल्याने संभाव्य दुर्घटना टळली असली तरी अशा टँकरवर कङक कारवाईची मागणी होत आहे. दांङफाटा-आपटा राज्यमार्गावरून तेलाची वाहतुक करणारा टँकर …

Read More »

खालापूरात लाखाची गावठी दारू जप्त

खोपोली : प्रतिनिधी : खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात चालत असलेल्या हातभट्टी विरोधात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगङे यांनी मोहीम उघङली असून सुमारे लाखाची गावठी दारू नष्ट करीत, चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  खालापूर तालुक्यातील इरशाळ गडाचे पायथ्याशी असलेल्या इरशाळ वाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय …

Read More »

रेवदंडा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

रेवदंडा : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्याती आंदोशी येथे रेवदंडा पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक  करण्यात आले. आंदोशी येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्यासह पोलीस नाईक संतोष पवार, सुशांत भोईर, आणि पोलीस कर्मचारी धर्मेद्र म्हात्रे, अशोक पाटील …

Read More »

पोलादपूर लोहारमाळ येथे कन्टेनर कलंडला

पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ (ता. पोलादपूर) येथील तुर्भे फाटावळणावर गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक महाकाय कन्टेनर कोसळला. बीएसएनएल सेवा खंडीत असल्याने ग्रामस्थांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला केलेला संपर्काचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने तब्बल सहा तासांनंतर कन्टेनर हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलादपूरकडून महाडच्या दिशेने कन्टेनर …

Read More »

खालापुरात गोमांस जप्त, हाल गावातून दोघांना अटक

खालापूर : प्रतिनिधी : बंदी असतानादेखील गोवंश कत्तल करून मांसाची विक्री करणार्‍या मुस्ताकीन रशिद पटेल (वय 28) आणि रज्जाक शेख अली माडलेकर (वय 38, रा. हाल) या दोघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. हाल गावात गोवंश कतलीसाठी जनावरे आणून मांसाची विक्री होणार असल्याची माहिती  खालापुर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे …

Read More »

नेरळ वडवली येथे दोन गटात हाणामारी

नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल कर्जत : बातमीदार : नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील वडवली गावातील बौद्धवाड्यामधील दोन गटात किरकोळ वादातून हाणामारीची घटना घडली. लाकडी दांडके आणि लोखंडी सुर्‍यांचा वापर करून केलेल्या झालेल्या या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या वडवली गावातील अनंत हरिचंद्र सोनवणे हे …

Read More »

माथेरानमध्ये जाहिरातींसाठी आता डिजिटल स्क्रीन

नगर परिषदेचा प्रकल्प फायद्यात राहणार कर्जत : बातमीदार : माथेरानमध्ये जाहिरातीचे फलक लावून शहर विद्रुप केले जात होते. त्यावर पर्याय म्हणून नगर परिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल स्क्रीन लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे  शहराचे विद्रुपीकरण थांबणार असून, नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नगर परिषद प्रशासनामार्फत …

Read More »

विसपुते कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी

पनवेल : बातमीदार : वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते बीएड्-एमएड् महाविद्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुस्तकरूपी ज्ञानाची गुढी उभारण्यात आली. आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते यांच्या प्रेरणेने हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सीमा कांबळे …

Read More »