Breaking News

Pravin Gaikar

श्रीसदस्यांच्या स्वच्छता अभियानाने स्मशानभूमी झाल्या चकाचक

जिल्ह्यात अनोख उपक्रम, सर्वस्तरातून कौतुक कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील श्रीसदस्यांनी हवामान दिनाचे औचित्य साधून डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण कर्जत तालुक्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविले. यात सुमारे 170 स्मशानभूमी स्वच्छता करण्यात आली असून यात सुमारे 30 टन …

Read More »

कर्जत तालुक्यात गावठी हातभट्टीच्या विरोधात कारवाई

कडाव : वार्ताहर : गावठी हातभट्टी दारूच्या विरोधात कर्जत पोलिसांनी मोहीम उघडली असून,  तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील कळंबोली गावामध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून तो उद्ध्वस्त करून टाकला. हातभट्टीची दारू बनविण्यात येत असल्याची खबर तेथील स्थानिक आदिवासी महिलांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुजाता तानवडे यांना प्रत्यक्षात भेट घेऊन दिली. …

Read More »

पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचा प्रचाराचा धडाका

पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे यांची नाराजी दूर करण्यात आ. भरत गोगावले यांना यश आले असून राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत ना. गीते यांच्या प्रचाराची धुळवड उडविण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Read More »

केळवणेमध्ये शिवजंयती साजरी

केळवणे ः रामप्रहर वृत्त : केळवणे गावामध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी प्रमुख मान्यवर जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश  बालदी, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, नगरसेवक कौशिक शहा, उरण उपनगराध्यक्ष कोळी साहेब, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, पंचायत समिती सदस्या तनुजा …

Read More »

मसाल्याची सामुग्री बाजारात खातेय ‘भाव’

मिरचीचे दर स्थिर, महिलांची लगबग सुरू पनवेल : बातमीदार : उन्हाच्या झळा आता बसण्यास सुरुवात झाली असून गृहिणींची मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात नवीन लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आवक चांगली असल्याने यंदा मात्र घाऊक बाजारात दर 10 रुपयांनी कमी आहेत, …

Read More »

वाशी खाडीवरील पुलासाठी सिडकोचे सहाय्य

पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्राकडे पाठपुरावा; वाहतुकीची कोंडी सुटणार नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : राज्याच्या पायाभूत सुविद्या समितीने दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दिलेल्या वाशी खाडीपुलावरील तिसर्‍या पुलावर 775 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, मागील वर्षी पात्रता स्वारस्य निविदा पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू होणार होते. सिडकोने या प्रकल्पासाठी दोनशे कोटी …

Read More »

लासलगाव बाजार समितीत 10 दिवस लिलाव बंद

नाशिक ः प्रतिनिधी : पूर्वी हस्तलिखित चोपडीवर होणार्‍या जमाखर्चाचे हिशेब व देवघेवेची मिळवणी करण्याकरिता बंद राहणारे मार्चअखेर 10-12 दिवस बंद राहिलेले शेतमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असताना यावर्षीही सलग 10 दिवस शेतमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांसह शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. शेतकरी हित नजरेसमोर …

Read More »

भावाकडून बहिणीच्या नवर्याचा खून

‘सैराट’ची पुनरावृत्ती पुणे ः प्रतिनिधी : तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने समाजातील एक कटू वास्तव जगासमोर मांडले. प्रेमविवाहाला आजही आपल्या समाजाने पूर्णपणे स्वीकारलेले नाही. आजही अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना पाहायला मिळतात. अशीच एक थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली आहे. ‘सैराट’ चित्रपटाची आठवण देणार्‍या या घटनेत तथाकथित ‘प्रिन्स’दादाने प्रेमविवाह केलेल्या …

Read More »

अपहत चिमुरड्याची सुखरूप सुटका

पुणे ः प्रतिनिधी : दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पोलिसांनी 11 तासांमध्ये अपहरण करण्यात आलेल्या चिमुरड्याची सुटका केली, मात्र अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात खेळत असताना दोन वर्षांच्या पुष्कराज धनवडेचं …

Read More »

‘मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न मिळावा’

गोवा सरकारची शिफारस नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. याबाबत अजून अधिकृत निर्णय …

Read More »