मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न मुंबई ः प्रतिनिधी : लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचार्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख …
Read More »होय म्हाराजा…
लोकसभेच्या निवडणुकीचा खेळ जाहीर झाला आणि सगळ्या राजकारणी खेळाडूंच्यात उत्साह संचारला. म्हातारे कोतारे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. अडगळीच्या खोलीत ठेवलेले नेत्यांचे फोटो बाहेर आले. लख्ख पुसून भिंतीवर टांगले गेले. मतदारराजाला सुगीचे दिवस आले. त्यातच होळीचा सण आल्याने सगळ्या पक्षांचे नेते कोकणात देवाक गार्हाणे घालायला आलं. गावच्या होळीवर मानकरी गार्हाणे …
Read More »मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्यावर भर
मुंबई ः प्रतिनिधी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरू असल्याने मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता आहे. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदान केंद्रे होती, तर 2009मध्ये एकूण 83 हजार 986 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014मध्ये …
Read More »ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई ः प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेले विख्यात संगीतकार व गायक सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 25 ते 29 मार्च या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र, पेंटिंग्ज, ऑडिओ-व्हिडीओ, सांस्कृतिक …
Read More »अभिनंदनच्या सलामतीमुळे पाक बचावला
अन्यथा भारताकडून झाला असता घातक क्षेपणास्त्र हल्ला नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान संबंधात 27 फेब्रुवारीला कमालीचा तणाव निर्मााण झाला होता. मिग-21 बायसनचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चे प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआयचे प्रमुख …
Read More »अवघे पाऊणशे वयोमान…
सार्वजनिक जीवनात वावरणार्या व्यक्तीला निवृत्ती असते की नसते हा एक संशोधनाचाच विषय आहे. विशेषकरून राजकारणात वावरणार्या व्यक्ती बहुधा तहहयात सत्तेत राहण्याचा अट्टाहास का करतात हे एक न उलगडणारे कोडेच आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांनी ज्येष्ठांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात धन्यता मानली आहे. …
Read More »पवारांची प्रतिष्ठा पणास
देशाच्या राजकारणातील जाणता राजा, बदलत्या हवेचा सर्वांत आधी अंदाज येणारा तज्ज्ञ, अचूक निर्णय घेणारा धुरंधर नेता म्हणजे शरद पवार. पवारांचे राजकीय गणित सहसा चुकत नाही किंबहुना क्लिष्ट समीकरणांची आपल्या अनुभवाच्या जोरावर ते उकल करतात, असा आजवरचा इतिहास आहे. अशा या ’पॉवर’फुल्ल नेत्याची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कसोटी लागलेली दिसून येते. …
Read More »महाड येथे आरपीआय (डे)ची अभिवादन सभा
पनवेल : वार्ताहर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे क्रांतीदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. प्रथम महाड येथील चवदार तळ्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरूवात करण्यात आली. . रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी यापुढे गट-तट …
Read More »नानोशी येथे शिवाजी महाराज जन्मोत्सव
पनवेल : बातमीदार : तालुक्यातील नानोशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान यांच्यावतीने शनिवारी (दि. 23) सकाळी 9.30 वाजता तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता शिवपूजन व शिवआरती करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी …
Read More »नवी मुंबई मेट्रोच्या डब्यांची एप्रिलमध्ये चाचणी
पनवेल : बातमीदार : बेलापूर ते पेंदार या नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गासाठी लागणार्या दोन मेट्रोच्या सहा डब्यांची जुळवाजुळव करण्याचे काम येत्या काळात पूर्ण होणार असून एप्रिल माध्यापर्यंत डेपोमध्येच दोन मेट्रोची चाचणी पूर्ण केली जाणार आहे. या मार्गावरील अद्याप स्टेशन बांधली गेलेली नाहीत. ती येत्या सहा महिन्यात बांधली जातील असा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper