Breaking News

Pravin Gaikar

उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात येवा

‘कोरे’तर्फे विशेष रेल्वे गाड्या मुंबई : प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुटीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवासी, तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य, तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे 5 एप्रिलपासून एकूण 60 विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या विशेष जादा मेल, एक्स्प्रेस धावतील. गाडी क्रमांक 01411 पुणे …

Read More »

पॅन कार्डच्या नियमात होणार मोठे बदल

नागपूर : प्रतिनिधी : प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डच्या नियमात तीन मोठे बदल केले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून हे बदल होणार आहेत. पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेले नसेल, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. आधारला पॅन न जोडल्यास आयटी कलम 139(ए) अंतर्गत ते निष्क्रिय समजले जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी …

Read More »

कोल्हापुरात युतीचा मेळावा विक्रमी होणार

चंद्रकांत पाटील यांचा दावा, तयारीचा आढावा कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या 24 मार्च रोजी कोल्हापुरातील मेळाव्यातून होणार आहे. या मेळाव्याची सभा ही विक्रमी उपस्थितीची राहील आणि त्यातून युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली जाणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात युतीला लोकसभेमध्ये 45 जागा …

Read More »

तुकोबांच्या नामघोषाने देहू दुमदुमले

लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला बीज सोहळा श्रीक्षेत्र देहू : प्रतिनिधी : इंद्रायणी तीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम-तुकाराम असा आसमंत दणाणणारा जयघोष…, माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षावर झालेली बेल-लाह्या फुलांची उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. श्री संत तुकाराम महाराजांचा 371 वा बीजोत्सव सोहळ्यासाठी गेल्या दोन …

Read More »

योग आहारच्या वतीने मोफत योगा शिबिर

उरण ः दिनेश पवार : येथील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योग आहारच्या वतीने शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मनोज गॅलेक्सी नागाव (म्हतावली) येथे महिलांसाठी मोफत योग शिकविण्यात आला. योग ट्रेनर प्राजक्ता सरवैया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या रोजच्या आहाराविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी विचारलेल्या …

Read More »

नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या शिष्टमंडळाची जेएनपीटीला भेट

नवी मुंबई ः प्रतिनिधी : नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 19 सदस्यांनी जेएनपीटी ला भेट दिली ज्यामध्ये भारतीय नागरी व सेनादलातील वरिष्ठ अधिकारी, तसेच मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या म्यानमार, यूएसए नौसेना, इजिप्त, श्रीलंकासारख्या परकीय देशांतील अधिकार्‍यांचा समावेश होता. अभ्यासक्रमाचा एक भाग म्ह्णून राज्याच्या आर्थिक विकासाचा आढावा घेणे तसेच देशाच्या विकासाशी निगडीत विविध पैलूंचा …

Read More »

सुराज्य अभियानात सहभागी व्हावे!-डॉ. उदय धुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त : हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार्र्‍या छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित झाले पाहिजे. या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ सुरु केले आहे. त्यात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले. …

Read More »

एसटी महिला वाहकांचा नव्या गणवेशाला विरोध

पेण : प्रतिनिधी : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेष धारण करून तिकीट वाटपाची कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा ‘विदुषकी’ गणवेश घालून कामगिरी करताना महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पूर्वी महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकीचा गणवेश …

Read More »

वृक्षतोड, दारूभट्ट्यांप्रकरणी कारवाई

वनविभागाकडून कर्जतमध्ये दोघांवर गुन्हा दाखल वार्ताहर : विलास श्रीखंडे : कर्जत तालुक्यातील वनपरिक्षेत्र पूर्व अंतर्गत येणार्‍या खांडपे राऊंडमधील मुंढेवाडी गावालगत असणार्‍या राखीव वनक्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड व जंगल क्षेत्रात दारूभट्टी करणे या गुन्ह्यांतर्गत मुंढेवाडी येथील शरद शंकर ठोंबरे आणि तुळशीराम हरी खैर या दोघांविरोधात वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26(1) ब, …

Read More »

राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून प्रकाश देसाई पुन्हा शिवसेनेत

पाली : प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत यूटर्न घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे. प्रकाश देसाई यांनी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तेव्हा ते राष्ट्रवादीत …

Read More »