Breaking News

Pravin Gaikar

आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपण करा -शितोळे

अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन ही जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍याची जबाबदारी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही हे त्यांनी काळजीपूर्वक पाहावे यात कसूर केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी व आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे प्रमुख भरत शितोळे यांनी रविवारी …

Read More »

टचाईच्या झळा वाढू लागल्या

भडवळवाडीत दोन्ही विहिरी कोरड्या, एक कोसळली कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील भडवळ ठाकूरवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या असून आदिवासी ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करून खाजगी फार्महाऊसमधील पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यात भर म्हणून या वर्षी पावसाळ्यात तेथील एका विहिरीचा कठडा …

Read More »

कोकणच्या भूमीतील होलिकोत्सव

कोकणातला गौरी-गणपतीनंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी म्हणजेच शिमगा. या सणाच्या निमित्ताने मुंबईकर चाकारमानी पुन्हा गावाच्या दिशेने कुच करतात. कोणत्याही परिस्थितीत गावी पोहोचण्याची त्यांची धडपड सुरू असते. खरं म्हणालं तर कोकणी माणसाला गावी जाण्याचा फक्त बहाणा लागतो. मग तो कुठलाही असो. गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि असे …

Read More »

मनोहारी नेतृत्व लोपले

मनोहर पर्रिकर यांचे निधन सार्‍यांनाच चटका लावून जाणारे ठरले आहे. अल्पायुषी ठरलेल्या या महान नेत्याने मिळालेल्या आयुष्यात देशसेवा आणि समाजसेवा हेच ब्रीद उराशी बाळगले आणि ते सार्थही करून दाखविले. पर्रिकरांच्या निधनाने भारताने एक कर्तबगार नेता कायमचा गमावला आहे. त्यांची उणीव नेहमीच सर्वांना जाणवत राहील. देशाचे माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे विद्यमान …

Read More »

एनएमएमटीची ‘ओपन लूप’ कार्ड सुविधा

रोकडरहित सेवेकडे वाटचाल; प्रायोगिक तत्त्वावर तीन मार्गावर सुविधा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : बेस्ट, एसटीच्या धर्तीवर नवी मुंबई परिवहन उपक्रमानेही रोकडरहित तिकिटासाठी नवी आयटीएमएस प्रणाली विकसित केली असून या महिनाअखेर प्रायोगिक तत्त्वावर प्रवाशांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कार्ड इतर व्यवहारांसाठीही वापरता येणार आहे. नवी मुंबई …

Read More »

नवी मुंबई मनपा कर्मचार्यांना माहिती अधिकार अधिनियम प्रशिक्षण

नवी मुंबई : बातमीदार : माहितीचा अधिकार अधिनियम 2005ची प्रभावी अंमलबजावणी करताना याविषयी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृद्धी व्हावी यादृष्टीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या प्रशासकीय प्रशिक्षण देणार्‍या संस्थेच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित माहितीचा अधिकार अधिनियम विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. …

Read More »

मद्यधुंद चालकाची समजूत काढणे बेतले जीवावर

खारघर टोलनाका येथील घटना पनवेल : वार्ताहर : शुक्रवारी मध्यरात्री 12:10 च्या सुमारास ऑईल घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाची मद्यधुंद अवस्था पाहून टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी ट्रक बाजूला लावण्याबाबत समजावत असताना, मद्यधुंद ट्रकचालकाने कसलाही विचार न करता समोर उभ्या असलेल्या कर्मचार्‍यांमधून तडक निघण्याचा प्रयत्न केला, मात्र या वेळी येथील सुपरवायझर असलेल्या एकाला आपला जीव …

Read More »

सिडको वसविणार तिसरी मुंबई

40 गावांमधील जमीन संपादनाचे आदेश; निवडणुकीनंतर होणार कार्यवाही बेलापूर : रामप्रहर वृत्त : पनवेलपासून शंभर किलोमीटर लांब माणगावमधील कुंडलिका नदीच्या तीरावर वसविण्यात येणार्‍या तिसर्‍या मुंबईच्या जमीन संपादनाला लोकसभा निवडणुकीनंतर प्रारंभ होणार आहे. रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून ही जमीन संपादन केली जाणार असून सिडको यात समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. मुंबईला पर्याय म्हणून …

Read More »

पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करावा

वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी : कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. नागरिकांनी इकोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षण करावे आणि झाडांचा पालापाचोला, केळीची पाने, गोवर्‍या याद्वारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले आहे. गेल्या …

Read More »

कर्जतमध्ये राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करा

माजी आमदार देवेंद्र साटम यांचे आवाहन कडाव : वार्ताहर : लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण एकजूटीने महायुतीचा खासदार निवडून देऊन कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी शिवसेना, आरपीआयच्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित व एकसंघपणे काम करा आपला विजय कोणीच रोखू शकणार नाही, या …

Read More »