पालकमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 26) रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजल्यानंतर त्या गावांना आता टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही …
Read More »महिला बचत गटांसाठी उमेद सखी मंचची साथ
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रदर्शनाला भेट कर्जत : बातमीदार तालुक्यातील महिला बचत गट आणि महिला स्वयंसहाय्यता गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेद सखी मंचच्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मेळाव्याला अनेकांनी भेटी देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत …
Read More »पोलादपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा
लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात वादळी वार्यासह पावसाची हजेरी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्याने अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे पोलादपूर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यात …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवार (दि. 25) सकाळी 11.30 वाजता अध्यक्ष नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, जगदीश गायकवाड, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, गणेश …
Read More »ओवळे येथे छकड्यांच्या शर्यतींचा थरार
पनवेल ः वार्ताहर तालुक्यातील ओवळे ग्रामस्थ मंडळातर्फे गावदेवी ओवाळू माता यात्रेनिमित्त छकड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन नंदराज मुंगाजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या शर्यतींना महाराष्ट्र बैलगाडा संघटना अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून …
Read More »आकाश-बायजुस संयुक्तिक वर्गाची खारघरमध्ये सुरुवात
पनवेल ः वार्ताहर हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यात मदत करण्यासाठी आकाश व बायजुस यांचे संयुक्तिक केंद्र खारघर शहरात सुरू केले आहे. खारघर येथील नवीन केंद्रामध्ये 320विद्यार्थ्यांसाठी चार प्रशस्त वर्ग असणार आहेत. या क्लासरूम सेंटरचे उद्घाटन आकाश बायजूसचे प्रादेशिक संचालक अमितसिंग राठोड आणि कंपनीच्या इतर अधिकार्यांच्या …
Read More »पनवेलमधील शासकीय अध्यापक महाविद्यालयात पदवीदान समारंभ
पनवेल ः वार्ताहर शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई येथील प्राचार्या डॉ. मसरत अली उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीम नृत्य, तारपा नृत्याने झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. निलीमा अरविंद मोरे यांनी केले. …
Read More »रेल्वे रूळ ओलांडणे ठरतेय जीवघेणे
पोलिसांनी कारवाई करण्याची गरज पनवेल ः वार्ताहर रेल्वेस्थानकात अनेक वेळा रूळ ओलांडू नका, रेल्वेरूळ ओलांडणे धोकादायक आहे, असा स्पीकरवरून संदेश दिला जात असतो. याकरिता प्रवाशांना ठराविक ठिकाणी सूचनादेखील दिल्या जात असून, नवी मुंबईमधील सर्वांत मोठे रेल्वे स्थानक असलेल्या पनवेल रेल्वेस्थानकात या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. शेकडो प्रवासी रेल्वेरूळ ओलांडून …
Read More »सत्ताधार्यांची झुंडशाही
‘साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच’ या मराठी म्हणीचे प्रत्यंतर सध्या शिवसेनेच्या अवस्थेकडे बघून येते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदीर्घ साहचर्यानंतर हा पक्ष लोकशाहीची मुळाक्षरे तरी ओळखू लागला असेल असे वाटले होते, परंतु गेल्या दोन-अडीच दशकांतील साहचर्याचे गाठोडे झुगारून देत हा पक्ष महाराष्ट्राला पुन्हा एकदा राडा संस्कृतीकडे नेण्यास उत्सुक झालेला …
Read More »पनवेल तालुका पोलीस पथकाकडून रूट मार्च
पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्रासह देशभरात होत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी वावंजे येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम केली. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper