Breaking News

Pravin Gaikar

‘सीकेटी’च्या एनसीसी विभागातर्फे शहिदांना नमन

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय कॅडेट्स कोप्स (एनसीसी)च्या शहिदांना शतश: नमन कार्यक्रमांतर्गत 8 महाराष्ट्र गर्लस बटालियन मुंबई गट व सीकेटीच्या एनससीसी विभागातर्फे शहीद नाईक हनुमंत कदम यांचे भाऊ श्रीकांत कदम यांना कृतज्ञता फलक प्रदान केले. कर्नल एम. एल. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली स्मृतिचिन्ह आणण्यात आले. शहीद नाईक हनुमंत कदम यांना 17 …

Read More »

भाजप खोपटे गाव अध्यक्षपदी नवनाथ ठाकूर

उरण ः बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा खोपटे गावचे सुपुत्र नवनाथ नारायण ठाकूर यांची खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना दिले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. …

Read More »

अनधिकृत फुलविके्रत्यांवर तातडीने कारवाई करावी

नगरसेविका रूचिता लोंढे यांची मागणी पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील जुने भाजी मार्केट विभागातील कृष्णाळे तलाव व त्यासमोरील गाडी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या फुलविक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका रूचिता …

Read More »

नवी मुंबईतील भूमिपुत्रांना दिलासा

गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू; भाजपच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. त्यासाठी सिडकोने रायगड भवनच्या तिसर्‍या मजल्यावर एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार लोकनेते …

Read More »

नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस उद्या मंगळवारी (दि. 19) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यामध्ये पाणपोईचे उद्घाटन, प्रभाग 19 मधील नागरिकांसाठी मोफत फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते …

Read More »

कळवेतील खारभूमी हडपणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

भूमिपुत्रांचे नेते दशरथदादा पाटील यांची शासनाकडे मागणी ठाणे ः प्रतिनिधी कळवे येथील खारभूमीवर राजकीय आशीर्वादाने भूमाफियांनी कब्जा सुरू केला आहे. या भूमाफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संघर्ष कृती सेवासंस्थेचे संस्थापक दशरथ पाटील यांनी खारभूमी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंता स्मिता घोडेस्वार यांना निवेदन देताना केली. या वेळी दशरथ पाटील यांच्या …

Read More »

पनवेल मनपा स्थायी समिती सभेत 1,499 कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका स्थायी समितीच्या सोमवारी (दि. 18) झालेल्या विशेष सभेत महापालिकेच्या 2022-2023च्या 1,499 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 18) महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय स्थायी समिती विशेष सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या विशेष सभेत महानगरपालिकेचे 2022-2023 चे 1499 …

Read More »

कसळखंडमधील रस्ते होणार चकाचक!

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कसळखंड ग्रामपंचायत हद्दीत भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत विविध रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष …

Read More »

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत तपासणी शिबिर

पनवेल ः वार्ताहर शुभ द ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, पनवेल होरायझन, खारघर मिडटाऊन व कलंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले. परिसरातील सुकापूर, आसूडगाव, अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि नील आशिमा करंजाडे या सर्व ठिकाणी पार पडलेल्या शिबिरात 50 पेक्षा …

Read More »

37 हजारांचे दागिने खेचून चोरटे पसार

पनवेल शहर व खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल ः वार्ताहर एका महिलेसह एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून अज्ञात चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याची घटना पनवेल शहर व कोपरा गाव येथे घडली आहे. पनवेल शहरातील सिझलर हॉटेलसमोरून मनीषा मोर (वय 44) या रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी …

Read More »