उरण : प्रतिनिधी दर वर्षाला सुमारे साडेतीन-चार कोटींची उलाढाल असलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) सध्या काही संचालकांनीच सुरू केलेल्या बेकायदेशीर, आणि नियमबाह्य कामामुळे भ्रष्टाचाराची किड लागली आहे. संचालकांच्या या भ्रष्टाचारी कारभारामुळे मात्र आर्थिक नुकसान होत असल्याने बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकर्यांच्या हितासाठी …
Read More »महाराष्ट्र निर्बंधमुक्त!
भाजपच्या मागणीनंतर अखेर सरकारचा निर्णय आता मास्कही ऐच्छिक गुढीपाडव्यापासून सर्व सण जल्लोषात मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर गुरुवारी (दि. 31) अखेर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे या वेळी गुढीपाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान, ज्यांना मास्कचा …
Read More »राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी
मुंबई : राज्यातील शिक्षण विभागाने शाळांना उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या असताना, गुरुवारी शिक्षण विभागानेच उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 2 मेपासून ते 12 जूनपर्यंत ही सुटी असणार आहे. यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही, या कल्पनेने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सुटीची मागणी केली होती. उन्हाळ्याची दीर्घ सुटी कमी करून …
Read More »आघाडातील धुसफूस
जनादेशाला धुडकावून मागल्या दाराने सत्ता काबीज करणार्या महाविकास आघाडीतील हेवेदावे, भांडणे आणि धुसफूस आता पृष्ठभागावर येऊ लागली आहे. हे सरकार स्वत:तील अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वीच केले होते. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कुणीही प्रयत्न करण्याची गरजच उरलेली नाही. गेल्या आठ वर्षांत संपूर्णपणे विलयाला गेलेली …
Read More »कचरामुक्त शहर स्पर्धेसाठी कर्जत नगर परिषद सज्ज
कर्जत : बातमीदार केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरातील कचर्याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून दोनदा कचरा उचलणे तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यांना जीपीआरएस यंत्रणेने जोडणे ही सर्व कामे करण्यावर कर्जत नगर परिषदेने भर दिला आहे. …
Read More »रोह्यात काळा, लाल भाताचे प्रयोग यशस्वी
खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले रोहे : प्रतिनिधी नवे तंत्रज्ञान,समाधानकारक पाऊस, शेतीतील प्रयोग, योग्य नियोजन व शेतकर्यांची मेहनत यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात या वर्षी लाल व काळ्या पौष्टिक भाताचे उत्पादन व सेंद्रिय पध्दतीने घेण्यात आले आहे. रोहा तालुक्यात गेल्या खरीप …
Read More »माथेरान रेल्वे स्टेशनजवळ आग
माथेरान : प्रतिनिधी माथेरान स्टेशन जवळलील नगरपालिका चाळीलाच्या परिसरात मंगळवारी (दि. 29) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वित्तहानी झाली पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन …
Read More »गुरे चोरून नेणार्या गाडीला अपघात
दोन गुरांची सुटका;नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार दोन गायींना पळवून नेणार्या जीपला कर्जत तालुक्यातील बाटलीचीवाडी येथे अपघात झाला. गुरांना बेशुद्ध करून चोरून नेणार्या गाडीचा चालक आणि अन्य एकाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिवंडी तालुक्यातील कोन गावातील बळवंत सुळे यांच्या मालकीची टाटा कंपनीची जीप (एमएच-43, व्ही-5593) कर्जत-मुरबाड …
Read More »वावोशी परिसरात दोन घरफोड्या; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा येथे दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व 35 हजार रोख रक्कम तसेच पार्लरचे सामान चोरुन पोबारा केला. वावोशी फाटा येथील राजेंद्र जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे …
Read More »आंबोली धरणाच्या कालव्यांची कामे रखडली; शेतकरी नाराज
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आंबोली धरणाच्या उजव्या व डाव्या तीर कालव्यांची कामे सात वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद आहेत. त्यामुळे हजारो लाभार्थी शेतकरी नाराज आहेत. लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले आंबोली धरण मुरूडपासून सहा किमी अंतरावर असून या मातीच्या धरणाची लांबी 518 मीटर, उंची 32.09 मीटर आहे. आंबोली धरण प्रकल्पासाठी 29 …
Read More »