पनेवल ः रामप्रहर वृत्त वलप ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना राजेश पाटील यांच्यामार्फत तिर्थयात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले होते. मात्र गेल्या महिन्यापासून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने मंदिरे खुली झाली आहेत. त्याअनुषंगाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक उपक्रम …
Read More »दिघोडे येथे ट्रेलरने घेतला पेट
उरण ः वार्ताहर दिघोडे येथे रानसई धरणाकडे जाणार्या एका ट्रेलरने मंगळवारी (दि. 29) दुपारी अचानक पेट घेतला. जवळच असणार्या एका यार्डमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत ट्रेलरला लागलेली आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिघोडे येथील रानसई धरणाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या …
Read More »उभा सरसगड वणव्यात होरपळला
सजीवसृष्टी व वनसंपदा झाली बेचिराख पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक सरसगडावर सोमवारी (दि. 28) रात्री पुन्हा मोठा वणवा लागला. त्यात वनसंपदा व प्राणी, पक्षी बेचिराख झाले. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वत्र लागणार्या वणव्याने वनसंपदा उद्ध्वस्त होत आहे. सरसगडावर सोमवारी रात्री लागलेला वणवा मोठ्या प्रमाणात भडकला होता. या वणव्यात मोठी वनसंपदा, जीवसृष्टी …
Read More »देऊळवाडीतील वाचनालयात चोरी
उरण ः बातमीदार शहरातील देऊळवाडी येथे असलेल्या श्री गोपाळकृष्ण वाचनालयात सोमवारी (दि. 28) रात्री चोरी झाली. चोरी झाल्याचे मंगळवारी (दि. 29) सकाळी वाचनालय कर्मचार्यांच्या लक्षात आले. वाचनालयाच्या लेखनिक वृषाली पाठारे या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजता वाचनालय उघडण्यास इतर कर्मचार्यांसह गेल्या होत्या. वाचनालयाला मुख्य दोन खोल्या आहेत. एका खोलीचे …
Read More »पुढचा नंबर हसन मुश्रीफांचा!
भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट …
Read More »सावित्रीबाई फुले पुरस्काराने प्रतिष्ठित महिलांचा सन्मान
पनवेल ः वार्ताहर महिला दिनाचे औचित्य साधून क्रियाशील प्रेसक्लब पनवेलतर्फे ’एक दिवस तिचा’ हा कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. यानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या महिलांना सावित्रीबाई फुले 2022 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर महिला पोलिसांना हळदीकुंकू व साडी देण्यात आली. या वेळी परिमंडळ-2मधील महिला …
Read More »नवी मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई
61 चालकांकडून 58 हजार रुपयांचा दंड वसूल नेरुळ ः प्रतिनिधी नवी मुंबई शहरातील विविध कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सरकारी कर्मचार्यांना व अधिकार्यांनादेखील आर्थिक दंडाची झळ बसली. या कारवाईत एकूण 61 जणांवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिली. राज्याचे परिवहन …
Read More »पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एक अंकी
चाचण्यांवर भर; आतापर्यंत 13 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या एक अंकी झाली आहे. निर्बंध शिथिल करून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे असले तरी पुन्हा चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिका प्रशासनाकडून दैनंदिन चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात 12 लाख …
Read More »हवेत बांधलेली घरे
महाराष्ट्राच्या विधिमंडळात जनतेच्या सेवेत गुंतलेल्या आमदारांसाठी कायमस्वरूपी 300 घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली, परंतु त्यातील फोलपणा लगेचच उघड झाला हे बरेच झाले. महाराष्ट्रातील काही आमदारांना मुंबईत घरे मिळत नाहीत ही वस्तूस्थिती आहे, परंतु घराची खरोखर निकड असलेल्या अशा आमदारांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी …
Read More »पेणमधील वीज कर्मचारी संपावर
पेण : प्रतिनिधी ऊर्जा सचिव व महावितरणचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने राज्य वीज कमर्चारी, अधिकारी व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने 28 व 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरणच्या पेण कार्यालायातील कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी कामगार सोमवारी संपावर गेले. एसईए संघटनेचे रायगड जिल्हा सहसचिव …
Read More »