शत्रू राष्ट्रांची उडणार दाणादाण नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्कर दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 15) झालेल्या संचलनात लष्कराने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कशा प्रकारे लक्ष्य करतात हे लष्कराने दाखवून दिले. अनेक ड्रोन एकत्र मिळून एका मोहिमेला …
Read More »भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज पनवेलमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे शनिवारी (दि.२६) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या “मनोरंजन अनलॉक @ पनवेल-संगीत नृत्य व नाटकाची मेजवानी” या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहामध्ये नाटकाचा व संगीताचा प्रयोग रंगत आहे. या …
Read More »उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. मागील तीन महिन्यांत 420 नागरिकांचे लचके कुत्र्यांनी तोडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या बालकांपासून 65 वर्षांपर्यंत वृद्ध गंभीररीत्या जखमी झाले आहेत. उरण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांची दहशत आटोक्यात आणण्यासाठी निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राची …
Read More »ट्रेडिंगचे प्रकार आणि त्यांचा कालावधी
मागील आठवड्यातील लेखात आपण ट्रेडिंगसाठी अत्यावश्यक असलेल्या शिस्तबद्धतेबद्दल जाणून घेतलं. आता विविध प्रकारच्या ट्रेडिंगच्या कालावधीबद्दल पाहूयात. स्कालपिंग : अगदी थोडक्या नफ्यासाठी ट्रेड करणार्यांना स्काल्पर्स म्हणतात. ऑप्शन ट्रेडिंग हे या स्कालपिंग प्रकारात मोडतं, ज्यामध्ये मोठ्या पोझिशन्स घेऊन दोन-पाच रुपये नफा घेऊन बाहेर पडणारे असे ट्रेडर्स असतात. अशा व्यवहारांचा कालावधी काही सेकंदांपासून …
Read More »करपद्धतीत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे का आहे?
इन्कम टॅक्स भरण्याची अखेरची मुदत जवळ आली की करांची सर्वाधिक चर्चा होते. कर आणि कर पद्धती हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असूनही त्याविषयी पुरेशी जागरूकता झालेली नाही. करांची अपरिहार्यता एकदा समजून घेतली की करपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याला महत्त्व का आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच राहत नाही. इन्कम टॅक्स …
Read More »कुपोषणमुक्तीसाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचा हातात हात
अलिबाग : प्रतिनिधी – रायगडच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमधील कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हातात हात घालून पुढे सरसावल्या आहेत. रायगड जि. प.चा एकात्मिक बालविकास विभाग, स्वदेस फाऊंडेशन आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना (आयएपी) यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून दक्षिण रायगड कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला. …
Read More »रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य
कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी रेवदंडा : प्रतिनिधी – रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, तेथून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. हा कचरा टाकणार्यांवर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. रेवदंडा बायपास रस्त्यालगत रेवदंडा व चौल ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे ‘येथे कचरा टाकू नये, कचरा टाकणार्यांवर कारवाई करण्यात येईल‘ …
Read More »अर्धवट कालवा सफाईमुळे शेतकरी संकटात
पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे माणगावमधील भातपीक धोक्यात माणगाव : सलीम शेख – काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडण्यात येते, मात्र यंदा या कालव्याच्या सफाईची कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. कालव्याला पाणी सोडले नसल्याने रब्बी हंगामातील भातपीक धोक्यात येईल या भीतीने माणगाव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. …
Read More »राजकारणाचा अतिरेक
विचित्र वर्तनाने आणि अनाकलनीय निर्णयांच्या बळावर आपल्या पक्षाला रसातळाला नेणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी बेजबाबदारपणाचे दुसरे टोक गाठले आहे असे दिसते. बुधवारी झालेल्या संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपल्या अनाकलनीय वर्तनाचा वस्तुपाठच दिला. कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन …
Read More »हिंसेचा बंगाली वारसा
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होतील. त्याच्यासाठी रणमैदान आतापासूनच तापू लागले आहे. जनतेकडे जाऊन मते मागण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाही व्यवस्थेत अधिकार असतो. विचारसरणीची लढाई ही लोकशाही मार्गानेच लढायची असते. परंतु बंगालमधील परिस्थिती त्याच्या नेमकी उलट आहे. साहित्य, कला आणि संस्कृती यांचे वरदान लाभलेल्या बंगालच्या भूमीला राजकीय हिंसाचाराचा शापच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper