खोपोली नगरपलिकेला दिला आत्मदहनाचा इशारा खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील तांबडी या वसाहतीमध्ये नदाफ नावाच्या रहिवाशाने अनधिकृत घराचे बांधकाम सुरू केले आहे. सदरची जागा वहिवाटीची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या जागेवरील अनधिकृत बांधकामाला तीव्र विरोध दर्शवित आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपालि का हद्दीतील वासरे …
Read More »आपण ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’च्या प्रभावाखाली तर नाही ना?
वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध असतोच, असे नाही किंवा तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंदही संपतो आणि पैसेही जातात. त्याला म्हणतात ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’. त्याच्या प्रभावाखाली आपण नाही ना, याचा विचार केलाच पाहिजे. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, पण त्यासाठी …
Read More »माथेरानच्या विकासकामांचा आयुक्तांनी घेतला आढावा
कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये विविध विकासकामे सुरू असून काही कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी नगर परिषद प्रशासन आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. 27) माथेरान नगर परिषदेला भेट दिली. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन असून तेथील पॉईंट, रस्ते यांचे पर्यावरणपूरक सुशोभीकरण करण्यात येत …
Read More »ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेवर मात
दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळविला. मागील काही कालावधीपासून टीका होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अखेर सूर गवसला आणि त्याने लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी केली. दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा …
Read More »बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकतील त्यांच्यासाठीच!
बीटकॉईनचा अवतार जगात येऊन आता एक तप पूर्ण झाले आहे. सरकारचा पाठिंबा नसलेले हे आभासी चलन कसे चालेल, त्याच्यावर लोक कसा विश्वास ठेवतील, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे त्यात भाग घेणार्यांची संख्या या काळात कमीच राहिली. पण ऑक्टोबरमध्ये काही घटना अशा घडत आहेत की बीटकॉईन किंवा क्रीप्टोकरन्सी नावाने माहिती झालेली …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले
पनवेल : वार्ताहर कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात पनवेल महानगरपालिकेला यश आले आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहचले आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी …
Read More »एसएससी बोर्डात पनवेल तालुक्यातून गणेश दुबे प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम स्कूल अॅण्ड कॉलेजचा गणेश विनोदकुमार दुबे हा विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये तालुक्यामधून प्रथम आलेला आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनी दहावीमध्ये शाळेतून प्रथम आल्याबद्दल गणेशचा सत्कार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला होता. …
Read More »पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो सांगून फसवणूक
पनवेल : वार्ताहर सीपी ऑफिसमध्ये नोकरीस असल्याचे सांगून पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो असे सांगून 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. सेक्टर 14, कामोठे येथे सुहासिनी घोरपडे या राहतात. त्यांच्या इमारतीमध्ये भाडेकरू म्हणून राहणारा व्यक्ती मिलिंद कदम हा त्यांच्याकडे आला व तो सीपी ऑफिसमध्ये नोकरीला असल्याचे …
Read More »मेट्रो सेंटर कार्यालयाला पावसाचा फटका
पाणी घुसल्याने कागदपत्रे, फाईल्स भिजल्या पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल येथील सिडको इमारतीतील असलेल्या मेट्रो सेंटरला गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका बसला. इमारतीतील स्लॅबमधून पावसाचे पाणी जोरात कार्यालयात पडल्याने सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचले होते. या वेळी या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फाईल भिजल्या. गेल्या पाच ते सहा दिवस …
Read More »आणखी किती बळी हवेत?
रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण सर्वसामान्यांच्या जणु पाचवीला पुजली आहे. विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी नित्य नेमे ओढवणार्या महासंकटांना जनता आता सरावली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कोरोना महासाथीसारखे संकट असो किंवा महापुरासारखी आपत्ती अथवा दरड किंवा इमारत कोसळून गेलेले हकनाक बळी…अवघी संकटे सर्वसामान्य जनता हताशपणे सोसत राहते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper