श्वसनाच्या वाढत्या तक्रारी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या संसर्गामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या नवी मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषत: तुर्भे, कोपरी, सानपाडा व घणसोली परिसरात हा प्रश्न चिंताजनक झाला आहे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष …
Read More »मराठा आरक्षणाची शोकांतिका
कुठल्याही विधायक कामाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. समाजाला सतावणारे अनेक प्रलंबित प्रश्न धसाला लावणारे तितकेच प्रबळ सरकार सत्तेत असावे लागते. दुर्दैवाने महाराष्ट्रात तूर्तास या दोन्ही गोष्टींची वानवा आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सर्वांना आले असेलच. मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. त्याचप्रमाणे तो न्यायप्रविष्ट देखील …
Read More »भारतीय मजदूर संघाची पनवेल प्रांत कार्यालय येथे निदर्शने
पनवेल : रामप्रहर वृत्त – लेबर कोड 2020 मधील कामगारविरोधी तरतुदी मागे घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल प्रांत कार्यालय येथे बुधवारी (दि. 28) निदर्शने करण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे रायगड अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांना विविध …
Read More »विवाहितेची आत्महत्या; पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार
पनवेल : वार्ताहर – पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत समजल्यावर पतीकडून होणार्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागलेल्या या विवाहितेने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलच्या कुंडेवहाळ गावात घडली आहे. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी मृत विवाहितेच्या पती विरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव …
Read More »नवीन पनवेल परिसरातील नागरी समस्यांची सोडवणूक
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.18 येथील विविध नागरी समस्या माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तातडीने लक्ष घालून त्याची पुर्तता केली आहे. प्रभाग क्र 18 मध्ये नवीन पनवेल सेक्टर 3 स्टीलमॅन सोसायटी मधील नागरिकांची स्ट्रीट लाईट, जोड रस्त्यावरील आणि गार्डनमधील …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माथाडी कामगारांच्या कार्यालयाचे उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्त – दसर्याच्या शुभमुहूर्तावर खारघर सेक्टर 11 येथे रविवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनिअन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात …
Read More »बेशिस्त नागरिकांवर राहणार वॉच
नवी मुंबईत विशेष दक्षता पथके सज्ज नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेजाबदार काही नागरिक त्या आरोग्य सुरक्षा नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करताना दिसतात त्यानुसार आठही विभागात विशेष दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बेशिस्त नागरिकांवर यापुढे नवी मुंबई पालिकेच्या विशेष दक्षता …
Read More »विचारांची लाखोली
शिवसेना नेत्यांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषणे ऐकल्यानंतर या मेळाव्याला विजयादशमी मेळावा म्हणावे की शिमग्याचा कार्यक्रम असा प्रश्न कोणालाही पडला असता. काहीही करून भारतीय जनता पक्षाला झोडपून काढायचे या एककलमी कार्यक्रमात सार्या वक्त्यांची भाषणे आणि उपस्थितांचा वेळ या दोन्हीही गोष्टी वाया गेल्या. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्या पाऊण …
Read More »सुक्या मेव्याच्या मागणीत वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – दिवाळीत सुक्यामेव्याचा बाजार तेजीत असतो. नेहमीच्या मानाने दुप्पट उलाढाल होते. मात्र सध्या दिवाळीच्या आधीपासूनच सुक्यामेव्याचा बाजार तेजीत आहे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून अनेक लोकांनी त्याचा आहारात समावेश वाढवला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने सध्या सुक्यामेव्याला घाऊक बाजारात 25 टक्के मागणी वाढली आहे. कोरोना …
Read More »‘नवी मुंबई-मांडवा-गेट वे’ सहा महिन्यांत होणार सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नेरूळ खाडीतील जेट्टीचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या मार्च महिन्यात नेरूळ-गेट वे ऑफ इंडिया-मांडवा अशी जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक सुरू होणार असल्याने दोन तासाचे अंतर आवघ्या आर्धा तासावर येणार आहे. नवी मुंबईकरांचे समुद्रमार्गाने जलवाहतुकीने मुंबईत किंवा अलिबागला प्रवास करायचे स्वप्न येत्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper