खोपोली : प्रतिनिधी येथील नगर परिषदेने चालू वर्षीच्या मालमत्ता कर मागणी पावतीमध्ये कचरा संकलन या नावाने 480 रुपये अतिरिक्त कर आकारणी केली आहे. हा अतिरिक्त कर कशासाठी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या अतिरिक्त कराला खोपोली शहरातून विरोध वाढत आहे. खोपोली नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये यापूर्वीच वृक्षकर, शिक्षण कर, स्वच्छता …
Read More »Monthly Archives: September 2019
राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ यांचा राजीनामा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ आणि त्यांचे वडील राष्ट्रवादीचे जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू होती, मात्र काही दिवस त्यांनी वेट अँड …
Read More »शेकाप पक्षाला पुन्हा धक्का; माजी सरपंच, सदस्य, कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पेण : प्रतिनिधी निगडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा नाईक व माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेकाप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 11) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. पेण तालुक्यातील निगडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जनार्दन गणपत नाईक व त्यांच्या पत्नी माजी सरपंच सुनंदा जनार्दन नाईक …
Read More »जीएसटी कपातीची शक्यता
कार विकत घेण्याकरिता कर्जाचे ओझे बाळगावे लागते. त्या तुलनेत सर्वतोपरि ओला, उबरची सेवा सोयीची भासते. या सार्या घटकांच्या एकत्रित परिणामांतून ओला, उबरसारख्या अॅपबेस्ड सेवांमुळे भविष्यात कारखरेदीचे प्रमाण खाली जाणार असल्याचे भाकित वाहन उद्योगातील जागतिक स्तरावरील अग्रणी उत्पादकांनीही अलीकडच्या काळात केले होते. वाहन उद्योगातील मंदी गेले अनेक दिवस चर्चेत आहे. गेल्या …
Read More »लो प्लास्टिक टनेल तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी वरदान
कीटकनाशकांचे दुष्परिणाम सर्वांना कळून चुकले आहेत. विशेषतः भाज्यांवर अतिप्रमाणात कीटकनाशके फवारणे धोकादायक असते. आता किडे आणि पतंगांच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा लागणार नाही, असे तंत्र लो प्लास्टिक टनेलच्या रूपाने शेतकर्यांच्या हातात आहे. बिगरमोसमी पिके घेणेही यामुळे शक्य झाले असून, त्यामुळे हे तंत्र शेतकर्यांसाठी वरदान ठरले आहे. पिकांवर विशेषतः भाजीपाला पिकांवर …
Read More »नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार
48 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपमध्ये नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी पुत्र माजी खासदार संजीव नाईक आणि 48 नगरसेवकांसह बुधवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. वाशी येथील …
Read More »ताडपट्टीतील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपप्रवेशाचा धडाका सुरूच असून, मंगळवारी (दि. 10) मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील ताडपट्टी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वागत केले. पनवेल येथील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय बुधवार (दि. 11)पासून सेवेदाखल होत असून, या रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता होणार आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रुग्णालयासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक …
Read More »शिकार व पाळीव प्राण्यांचे खेळ; कायद्याआड परंपरा
दक्षिण भारतातील जलीकट्टू आणि पाश्चात्य देशातील बुलफाईट्स असे मैदानी रांगडे खेळ कोकणातील रेड्यांच्या झोंब्यांप्रमाणेच ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली नाळ दाखवितात. कोकणातील पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे अविभाज्य अंग कधी-कधी शहरी सामाजिक संघटनांच्या भूतदयेच्या अनाकलनीय ’सोशल वर्क’मुळे बेकायदेशीर ठरते, तेव्हा रेड्यांच्या झोंब्या, कोंबड्यांची झुंज, मेंढ्यांच्या टकरा, बैलगाड्यांच्या शर्यती अचानक कायद्याच्या कचाट्यात सापडतात. वास्तविक पाहता …
Read More »विज्ञाननिष्ठेचा वसा
नासा या अग्रणी अंतराळ संशोधन संस्थेकडून इस्रोची प्रशंसा झालीच असून चीन, जपान, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी इस्रोचे कौतुक केले आहे. इस्रोनेही आपली मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचे म्हटले असून अर्थातच लँडरशी संपर्काचे प्रयत्न आणखी काही दिवस सुरूच राहतील. देशाचे दुसरे चांद्रयान 22 जुलैला चंद्राच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper