Breaking News

Monthly Archives: September 2019

एसटीच्या धडकेत पादचारी ठार

पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली मार्गावरील हेदवली गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 9) रात्री एसटी बसने पादचार्‍याला धडक दिली. या अपघातात पादचारी काशिनाथ महादू भोय (रा. डोंगरआळी जांभूळपाडा, ता. सुधागड) यांचा जागीच मृत्यू झाला. रघुनाथ बाबूराव यशवंतराव (52) हे त्यांच्या ताब्यातील   एसटी बस (एमएच-40, एन-8402) घेऊन सोमवारी पाली येथून पनवेलकडे जात होते. …

Read More »

पारंगखार ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल

अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले स्वागत रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघातील पारंगखार ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 9) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. पारंगखार येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात राजकुमार ओळांबे, लखन घाग, विजय घाग, बाळकृष्ण ओळांबे, पांडुरंग पाटील, कमळाकर ओळांबे, मुकुंद गायकर, हरिश्चंद्र गावडे, …

Read More »

पनवेलमधील मोहरम आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे असंख्य कार्यक्रम परंपरागत असतात. पनवेल शहरात असाच एक कार्यक्रम जोपासला जातो. पनवेल येथील अस्ताना ग्रुपतर्फे 19 वर्षांपासून मोहरमनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांमध्ये सर्वधर्म समभाव मानणारा अस्ताना ग्रुप उरण नाका पनवेल येथे बारा इमाम यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येने भक्तिभावाने …

Read More »

लिखिते हॉस्पिटलमधील आगळावेगळा गणेशोत्सव

पनवेल ः प्रतिनिधी हॉस्पिटल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते रुग्ण. त्यांचे रडणे-ओरडणे आणि तेथील  औषधांचा वास. हॉस्पिटलमध्ये कधीही जा यापेक्षा वेगळे वातावरण नसते. पण गणेशोत्सवात पनवेलमधील लिखिते हॉस्पिटल मात्र याला अपवाद असते. दहा दिवस येथील वातावरणात सगळीकडे उत्साह भरलेला दिसून येतो. सकाळ संध्याकाळ गणेशाच्या आरतीला सर्व जाती- धर्माचे लोक …

Read More »

संजय गांधी निराधार योजनेची 53 प्रकरणे मंजूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समितीचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 6) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत नायब तहसिलदार रूपाली सोनावणे यांना कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 58 लाभार्थींच्या अर्जांची योजनानिहाय माहिती देण्यात आली. या सर्व अर्जांची समितीचे सदस्य यांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिनचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पर्यावरणाचा ध्यास व मुलींची सुरक्षितता विचारात घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबविला गेला. सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशिनचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. आरोग्याच्या दृष्टीने व स्वच्छता लक्षात घेऊनच या उपक्रमाची सुरुवात झाली. भविष्यात  विद्यालयातील इतरही विद्यर्थिनींना …

Read More »

पनवेलची कृष्णाली जोशी ‘युवा संसदे’त

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील कृष्णाली कृष्णकांत जोशी या विद्यार्थिनीची शासनाच्या युवा संसद स्पर्धा कार्यक्रमात राज्यस्तरावर निवड झाली आणि तिने कौशल्य विकासमंत्री म्हणून काम पाहिले. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णालीचे विशेष कौतुक केले. तरुणाईमध्ये समाजाविषयी जाणीव व जागृती व्हावी, …

Read More »

आशा स्वयंसेविकांना अतिरिक्त कामासाठी ठोक मानधन

पनवेल : प्रतिनिधी राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदल्याव्यतिरिक्त साथीच्या रोगांचा सर्व्हे व त्याअनुषंगिक कामासाठी अतिरिक्त ठोक मानधन देण्याचा निर्णय सोमवारी (दि. 9) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत …

Read More »

उलवे विस्थापित शाळेचे उद्घाटन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूल विस्थापित शाळेचे उद्घाटन सोमवारी (दि. 9) संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही शाळा उलवे नोड सेक्टर 21, प्लॉट नं. 87, आरामस कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित झाली आहे. या समारंभास प्रमुख …

Read More »

सरकारी निर्णयांचा ‘पाऊस’

मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 37 विषयांना मंजुरी   मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील जनसमुदायांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील …

Read More »