Breaking News

Yearly Archives: 2019

कळंबोली अंगणवाडी क्र. 175 येथे वह्यावाटप कार्यक्रम

कळंबोली : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या उपस्थितीत अंगणवाडी क्र. 175 येथे वह्यावाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी नगरसेविका प्रमिला पाटील, महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रियंका पवार, सरचिटणीस दुर्गा सहानी, उपाध्यक्ष कविता गुजर, युवा महिला अध्यक्ष मयुरी पेरवी, …

Read More »

युफोरिया हेल्थ अॅण्ड फिटनेस क्लबचे उद्घाटन

उरण : वार्ताहर नगरपालिकेच्या विमला तलावाजवळील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथील युफोरिया हेल्थ अ‍ॅण्ड फिटनेस क्लबचे नुकतेच जेएनपीटी विश्वस्त तथा रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, भाजप …

Read More »

पावसाळी पर्यटनासाठी पनवेलला पसंती

पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळा सुरू झाल्यापासून पनवेल परिसरामधील पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढली आहे. कर्नाळा किल्ला व अभयारण्याला रविवारी दोन ते तीन हजार पर्यटक भेट देत आहेत. कलावंतीन दुर्ग व प्रबळगडावरील गर्दीही वाढत असून याच परिसरातील इरशाळगडालाही ट्रेकर्सची पसंती मिळत आहे. या परिसरातील धबधबेही मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील पर्यटकांना आकर्षित करत …

Read More »

पनवेलमध्ये नेत्रविकार तज्ज्ञ बनण्याची संधी

पनवेल : बातमीदार आपल्या देशात अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, अन्य लाखो लोक डोळ्यांच्या समस्येने पीडित आहेत. बर्‍याचदा डोळ्यांच्या आजारावर योग्य सल्ला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अचानक अंधत्व आलेले अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो. खरे तर त्यांना वेळेत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले असते, तर कदाचित त्यांचे डोळे …

Read More »

फुंडे कॉलेजमध्ये मुलींसाठी रक्त तपासणी शिबिर

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभाग व पी. एस. पेथॉलॉजीकल लॅब मोहोपाडा यांच्या वतीने बुधवारी (दि. 21) महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुधीर घरत, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, वीर वाजेकर कॉलेज फुंडे हे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण …

Read More »

पनवेलमध्ये ‘गोविंदा’च्या तयारीची धूम

पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वत्र येत्या शनिवारी (दि. 24) दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी एकीकडे गोविंदा पथके थर लावण्याच्या तयारीला लागले आहेत; तर दुसरीकडे ज्या हंड्या फोडण्यासाठी थर लावले जातात. त्या हंड्या बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी विविध प्रकारच्या आकर्षक हंड्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. …

Read More »

साई, बारापाडा पूरग्रस्तांना मदत

भाजप नेते महेश बालदी यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या साई येथील 45 कुटुंबांना, तर बारापाडा मोहल्ल्यात 47 कुटुंबांना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून घरटी दोन हजार रुपये देण्यात …

Read More »

निसर्ग, पर्यावरण आणि आपण

निसर्ग म्हणजेच प्रकृतीची सर्वांत मोठी व्यवस्था आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या जवळ असलेला निसर्गाचा भाग आणि आपण म्हणजे मानव ह्या विराट व अनंत पसरलेल्या व्यवस्थेमधील एक छोटे कण मात्र आहोत. भगवान बुद्धांचं एक वचन आठवतं. धम्मपदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मानव मध्य देशामध्ये आहे. त्याचा अर्थ मानव ह्या सर्व अस्तित्वाच्या मध्यामध्ये …

Read More »

तारतम्याचे शिवधनुष्य

अनेकदा समाजमाध्यमांवर राष्ट्रविरोधी मजकूर आढळून येतो, काही वेळा विद्वेषाची बीजे पेरण्यासाठी, अशांतता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जातो. अशावेळी मूळ मजकुराचा स्रोत शोधणे सरकारी यंत्रणांकरिता आवश्यक असते. परंतु नेमक्या कुठल्या परिस्थितीत समाजमाध्यम कंपन्यांनी ग्राहकांची माहिती उघड करावी हा फारच कळीचा मुद्दा आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी समाजमाध्यमांची ताकद एव्हाना सर्वच क्षेत्रातील …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्यांची आता पनवेल मनपात होणार नियुक्ती ; 297 जणांना कायम करण्याचे निर्देश

मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे नगरविकास विभागाला दिले. ना. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत कर्मचार्‍यांची बाजू …

Read More »