अलिबाग : प्रतिनिधी जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) कार्यक्षेत्रातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 1748 रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी अंदाजित 107 कोटींची गरज आहे. रायगड जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्हा परिषदेच्या …
Read More »Yearly Archives: 2019
कर्जत तालुक्यातील पाच सरपंचपदासाठी 35 अर्ज वैध; 13 अर्ज ठरले अवैध
सदस्य पदाच्या 53 जागांसाठी 215 अर्ज वैध कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्यासाठी 16 ऑगस्ट हा नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी (दि. 19) दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली, त्यामध्ये 13 नामनिर्देशन पत्रे …
Read More »पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई ग्रामपंचायत हद्दीमधील दहिगाव येथील तरुण विवेक बबन भालेराव हा 27 जुलै रोजी गावाजवळ नाला ओलांडत असताना वाहून गेला होता. त्याच्या स्मरणार्थ शंकर भुसारी मित्र मंडळातर्फे दहिगाव शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी सरपंच शंकर रामा भुसारी, तसेच दीपक भुसारी, जितेंद्र …
Read More »शेडाशी येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, सीताराम पाटील यांच्या प्रयत्नाने पेण पूर्व विभागातील शेडाशी ग्रामपंचायत हद्दीतील मायनी, मालदेव, तलदेव, खडकीवाडी येथील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रविशेठ पाटील …
Read More »कळंबोलीकरांची दुर्गंधीपासून होणार सुटका
मलनिस्सारण वाहिन्या अत्याधुनिक पद्धतीने सफाईचा सिडकोचा निर्णय कळंबोली : विकास पाटील कळंबोली वसाहतीतील मलनिस्सारण वााहिन्या सतत तुंबण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर उपाययोजना करताना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वाहन्या साफ करण्यासाठी हायफ्लो डिसल्डींग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत …
Read More »उरणच्या निसर्ग मित्रांचा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात
उरण ः प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण होऊन त्यामधील बहुतांशी गावे पूरग्रस्त होऊन तेथील जनतेचे अतोनात नुकसान झाल्याने या पूरग्रस्त जनतेच्या मदतीसाठी उरण तालुक्यातील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था पुढे आली असून या पूरग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक वस्तूचे वाटपही त्यांच्या मार्फत करण्यात आले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक …
Read More »एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल
उरण ः रामप्रहर वृत्त महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासनाकडून 30 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यामधील पहिली बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुढील एक महिन्यात या बसेस प्रत्यक्ष रोडवर धावणार आहेत. महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महानगर …
Read More »आवरे येथे सार्वजनिक स्वच्छता शिबिर
उरण ः प्रतिनिधी नेहरू युवा केंद्र अलिबाग, रायगड युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार, वीर वाजेकर स्पोर्टस अॅण्ड कल्चरल अकॅडमी व महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे याच्या संयुक्त विद्यमाने रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे स्वच्छता पंधरवाडा सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. या शिबिराची सुरुवात रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील …
Read More »मुले अशी का वागतात समजून घ्या!
अभ्यासाचे टेंशन आल्याने नुकतीच एका दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. मुबईमध्ये एका पोलीस अधिकार्याच्या मुलाने काही वर्षांपूर्वी आई अभ्यास करायला सांगते म्हणून तिचा खून केला होता. शेगावच्या ऋतुजा गवईने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. मुले अशी का वागतात? याकडे पैशाच्या मागे लागलेल्या …
Read More »ये क्या जगह है दोस्तो…
खय्यामसाहेब नसलेल्या जगात अभिजात भारतीय संगीताच्या भोक्त्यांची मनोवस्था ‘ये क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है’ अशीच झाली असावी. ‘उमराव जान’ या अद्भुतरम्य चित्रपटाला खय्यामसाहेबांनी आपल्या स्वरचांदण्याने अक्षरश: मढवून टाकले. त्यांची ही गाणी कालातीत आहेत. हा माणूस बहुप्रसवा नव्हता. या माणसाने साठ वर्षांच्या अख्ख्या कारकिर्दीत फक्त 54च चित्रपट केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper