Breaking News

Monthly Archives: January 2020

अदितींची पालकमंत्रीपदी केलेली निवड शिवसेनेसाठी ठरतेय डोकेदुखी

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. त्यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. आधी मंत्रीपदावरून व्यक्त होणार नाराजी आता पालकमंत्रीपदावरूनही वाढत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. महाविकास …

Read More »

पनवेल : लाईन आळी येथे अनेक दिवसांपासून खराब पाणी येत असल्याने संबंधित पाईप लाईनचे काम करण्यात आले. या वेळी भाजप नगरसेविका दर्शना भोईर व रूचिता लोंढे यांनी पाहणी केली. सोबत महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Read More »

पनवेल : ज्येष्ठ नेते महादेवशेठ बाळशेठ पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, विश्वनाथ पाटील, नारायणशेठ …

Read More »

पनवेल : जिल्हा प्रशासन लातूर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय युवा महोत्सव 2020 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने एकांकिका स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त करत राष्ट्रीय पातळीवरील होणार्‍या राष्ट्रीय युवा महोत्सवात एकांकिका स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व …

Read More »

हरिनाम सप्ताहास लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 11) भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह या अखंड …

Read More »

पनवेलमध्ये रायगड सरस प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल येथे रायगड सरस-विक्री व प्रदर्शन 2020 ला रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा योगिता पारधी यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पसंचालक प्रकाश देवऋषी, काशिनाथ पाटील, पंचायत समिती उरणचे सहाय्यक गटविकास …

Read More »

संस्थेला माझे पूर्ण सहकार्य राहील -आमदार महेश बालदी, युईएस स्कूल व कॉलेजचे स्नेहसंम्मेलन उत्साहात

उरण : वार्ताहर मी या शाळेचा सेक्रेटरी होतो संस्था कशी चालते, खर्च किती असतो, शाळा चालविण्यासाठी व्यवस्थापनाला काय करावे लागते ते मला माहित आहे, या संस्थेत चांगले काम करतात माझ्या काढून या शाळेला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. उरण एज्युकेशन सोसायटी (युईएस) स्कूल व …

Read More »

रसायनी रेल्वे स्थानकाला समस्यांचा विळखा, योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल; लक्ष देण्याची मागणी

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परीसरात शासकीय कार्यालय, सुख सोयीयुक्त पिल्लई इंटरनॅशनल महाविद्यालय, सेबी प्रकल्प, जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदींमुळे रसायनी व परिसराचा नावलौकीक आहे. परंतु येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल …

Read More »

‘चला हवा आली कामोठ्यात’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्त कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने 16 फेब्रुवारीला चला हवा आली कामोठ्यात या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या बॅनरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 11) करण्यात आले. कैलासवासी बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा …

Read More »

पिंपळोली येथे आधार कार्ड नोंदणी शिबिर

कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 10) पिंपळोली (ता. कर्जत) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 150 हून अधिक ग्रामस्थांनी आधार कार्ड नोंदणी केली.  ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन सरपंच चंद्रकांत निर्गुडा यांच्या हस्ते झाले. …

Read More »