पनवेल : बातमीदार एलएनटी कंपनीमध्ये व्यवस्थापक असल्याचे भासवून नोकरीला लावण्याचे आमिष देऊन महाराष्ट्रातील इतरत्र भागातील बेरोजगार तरुण तरुणींना गंडा घालणार्याच्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पनवेलमधील एका जागृत पत्रकाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत शहर पोलिसांनी ठाणे येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीच्या मुसक्या …
Read More »Monthly Archives: January 2020
जासईत चावडी वाचन व फेरफार अदालत
उरण : वार्ताहर महाराजेस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने जासई मंडळात ग्रामपंचायत हॉल येथे गुरुवारी (दि. 9) चावडी वाचन व फेरफार अदालत उरण तहसीलदार भाऊसाहेब …
Read More »महाडमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर धाड
अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई महाड : प्रतिनिधी महाडमध्ये ऑनलाईन पद्धतीने जुगार खेळ सुरु असलेल्या अड्ड्यावर अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने धाड टाकली. या धाडीत ऑनलाईन जुगार खेळणार्या आणि जुगार अड्डा चालवणार्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, …
Read More »चांगू काना ठाकूर विद्यालयात स्नेहसंमेलन
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळा समितीच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाचे डॉ. शुभदा नील आणि डॉ. मयुरेश …
Read More »‘खवल्या’प्रकरणी गुन्हा दाखल
पनवेल परिसरात दोन दिवसांत मांजर तस्करीची दुसरी घटना पनवेल : वार्ताहर वन्यप्राणी खवल्या जातीचा मांजर जवळ बाळगल्याने धनदौलत व ऐश्वर्य मिळते अशा गैरसमजेपोटी त्या प्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने पनवेल परिसरात आलेल्या सात जणांना सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड …
Read More »नेरळ पोलिसांकडून विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप
कर्जत : बातमीदार पोलीस दलाकडून सध्या रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहानिमित्त नेरळ पोलिसांकडून गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणारे ब्लँकेट ही त्यांच्यासाठी मायेची ऊब आणि पोलीस दलाविषयी आदर निर्माण करणारी आहे, असे मत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी व्यक्त केले. रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना नेरळ पोलीस दलाकडून …
Read More »मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी रोहा तालुक्यात निष्ठा प्रशिक्षण
रोहे ः प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड येथील द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालयात रोहा तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी निष्ठा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. वर्गातील आंतरक्रिया, कृतीयुक्त अध्ययन, शैक्षणिक नेतृत्व विकास एकुणच …
Read More »पोक्सो प्रकरणातील आरोपी शिक्षकाला सशर्त जामीन
पोलादपूर : रायगड जिल्हा परिषदेच्या चोळई (ता. पोलादपूर) येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईक अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी शिक्षकास माणगाव येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. चोळई प्राथमिक शाळेमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पीडित अल्पवयीन मुलीबाबत केलेली …
Read More »धोकादायक वावंढळ पुलाची अभियंत्यांकडून पाहणी
खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील वावंढळ येथील धोकादायक पुलाची गुरूवारी (दि. 9) नॅशनल रोडवेज सोल्यूशनचे अभियंता धनंजय शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी सकाळी कापसाची पोती घेवून पनवेलकडे जाणारा ट्रक खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील पुलावरून ओढ्यात कोसळला होता. तो …
Read More »जेएसडब्ल्यूच्या प्लांटमध्ये आग; एक ठार, दोन जखमी
पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. त्यात एक कामगार जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरत साहू (रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. या अपघाताला कंपनी प्रशासनाने दुजोरा दिला आहे. भरत साहू, परेश (आडनाव समजले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper