कोरोनामुळे 2020मध्ये सारेजण त्रस्त असताना कलाक्षेत्रातून काही दु:खद घटना समोर आल्या. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि त्यानंतर अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. हे दोन गुणी अभिनेते नैसर्गिकपणे काळाच्या पडद्याआड गेले, तर पाठोपाठ संगीतकार वाजिद खान यांचा कोरोनाने बळी घेतला. आता युवा नायक सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून …
Read More »Monthly Archives: June 2020
पनवेल तालुक्यात 57 नवीन रुग्ण
तिघांचा मृत्यू; 43 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाच्या 57 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 44 नवे रुग्ण आढळले असून 35 रूग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 13 नवीन …
Read More »सुसज्ज रक्तपेढीसाठी आमदार बालदींकडे मागणी
पाणदिवे : प्रतिनिधी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी रविवारी (दि. 14) सकाळी पनवेल येथील श्री. साई ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले. त्यांना रक्तदात्याचे प्रमाणपत्र डॉ. अबू बक्र, रायगड भूषण मनोज पाटील, आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच मढवी यांनी …
Read More »नगरसेवक निधीतून ओपन जिम; रामजी बेरा यांचा पुढाकार
खारघर : प्रतिनिधी सध्याच्या घडीला आरोग्याचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. व्यस्त कार्यकाळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिताच भाजप नगरसेवक रामजी बेरा यांच्या पुढाकाराने सेक्टर 6 मधील प्लेग्राऊंडवर ओपन जिम सुरु करण्यात आले आहे. बेरा यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून ओपन जिमची साधने याठिकाणी बसविली आहेत. याच मैदानावर ज्येष्ठ …
Read More »ऑईलची चोरी करणारा गजाआड
पनवेल तालुका पोलिसांची कारवाई पनवेल : वार्ताहर उभ्या असलेल्या गाड्यांतून क्रुड ऑईलची चोरी करणार्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह अटक केली आहे. तालुक्यातील पोयंजे गावाच्या जवळील बालाजी पेट्रोल पंपाच्या मागे उभ्या करण्यात आलेल्या टँकरमधून एक अज्ञात व्यक्ती रात्रीच्या …
Read More »बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त बँकिंग उद्योगातील ए.आय,बी,ई.ए. शी संलग्न असलेली बहुसंख्य संघटना बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, मुंबईने लॉक डाउन बाधितांना अन्नदान देऊन मदतीचा मोठा हात दिला व ह्या आव्हानात्मक परिथितीत जीवाची बाजी लावून कोरोना योद्धा म्हणून अविरत कार्य करणार्या डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत यांचा संघटनेतर्फे सन्मानपत्र …
Read More »मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील वाड्यांमध्ये वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेने, आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रोत्साहन आणि तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती फाऊंडेशनच्या माध्यमातून रविवारी तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये धामणी लहान, धामणी मोठी, मालडुंगे, धोधाणी, टॉवर वाडी, ताडपटी असे जवळपास 300 कुटुंबीयांना …
Read More »भारत गॅसची सुविधा घरपोच देण्याची मागणी
नगरसेविका दर्शना भोईर यांचे निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये भारत गॅसची सुविधा घरपोच देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी भारत गॅसच्या पनवेल शाखेकडे निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिकेतील सर्व प्रभागांमध्ये कोविड-19 या …
Read More »हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस
पनवेल : भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. सोबत सहकारी. संदेश जोशी ग्रुप पेठगावच्या वतीने महापालिका सफाई कर्मचार्यांना वस्तूंचे वाटप पनवेल : स्व. संदेश जोशी याच्या स्मरणार्थ संदेश जोशी ग्रुप पेठगावच्या वतीने महापालिका सफाई कर्मचार्यांना शाल, मास्क, रोगप्रतिकारक …
Read More »जेएनपीटी पर्यटकांसाठी उभारणार मॅनग्रोव्ह इको पार्क
उरण : प्रतिनिधी जेएनपीटीने मॅनग्रोव्ह इको पार्क विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. जेएनपीटीच्या बेलपाडा येथील मालकीच्या जागेत पाच कोटी खर्चाचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पर्यावरण-पर्यटन वाढविण्यासाठी आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पर्यटक आधारित उभारण्यात येणार्या इको टुरिझम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार तयार करण्यात आला आहे. जेएनपीटी राज्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper