डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास जन्मापासूनच खडतर आणि वेदनादायी होता. याचा प्रत्यय त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आला. डॉ. आंबेडकरांची आई भीमाबाई प्रचंड हट्टी, बोलकी आणि जिद्दी होती. ’माझी परिस्थिती सुधारेल तेव्हाच मी माहेरी येईन’ असे एकदा तिने माहेरच्या मंडळीना खडसावून सांगितले होते. आईचा हा बाणेदारपणा डॉ. आंबेडकरांमध्ये पुरेपूर उतरलेला पाहायला मिळतो. डॉ. …
Read More »Monthly Archives: April 2021
चढ्या भावाने वस्तूंची विक्री कराल तर खबरदार!; सुधागड पाली तहसीलदारांची व्यापार्यांना सूचना
पाली : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनच्या धास्तीने सुधागड तालुक्यातील जनता जीवनावश्यक व गरजेच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात धाव घेत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काही व्यापारी चढ्या भावाने वस्तूंची विक्री आहेत. हे रोखण्यासाठी सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी व्यापार्यांना दर्शनी भागात दरपत्रक लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी व्यापार्यांना व तेथील कामगारांना लसीकरण …
Read More »मुरूड नांदगावचे अनिरुद्ध खेडेकर यांची रांगोळी आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये
मुरूड : प्रतिनिधी नांदगावचा रंगावलीकार अनिरुध्द संदिप खेडेकर यांनी साकारलेली जगातील सर्वात लहान अंडर वॉटर पोर्ट्रेट रांगोळीची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अनिरुध्द खेडेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची चार बाय चार से.मी.आकाराची रांगोळी 17 मार्च 2021 रोजी 36 मिनिटे 39 सेकंद या वेळेत पाण्याखाली काढून विश्व …
Read More »पालीतील रस्त्यावर आढळली कोंबड्यांची पिसे व अवशेष
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचरा व घाणीची समस्या गंभीर झाली आहे. येथील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला नाला व मोकळ्या जागेत कचरा, कोंबड्यांचे अवशेष आणि पिसे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, तेेथील व्यवसाईक, प्रवासी व नागरिक हैराण झाले आहेत. पाली स्मशानभूमी …
Read More »कर्जतच्या कोठिंबेत कोरोनाचा कहर; 60पेक्षा अधिक रुग्ण असल्याने संपूर्ण गाव प्रतिबंधित घोषित
कर्जत : बातमीदार तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कर्जत, माथेरान आणि नेरळ या शहरी भागात दररोज रुग्ण आढळत आहेतच, ग्रामीण भागातही रुग्ण सातत्याने आढळून येत असल्याने तेथील जनता भयभीत झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील 70 घरांची वस्ती असलेल्या कोठिंबे गावात 60पेक्षा अधिक रुग्ण आढळले असल्याने संपूर्ण गाव कोरोना प्रतिबंधित …
Read More »‘कलादर्पण’चा ऑनलाइन गाण्याचा कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलादर्पण या संस्थेचा गाण्याचा कार्यक्रम झाला. ये मोह मोह के धागे या शीर्षकाने करावके गाण्याचा हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकारानी घरातून गाण्याचा आनंद घेतला. प्रसिद्ध संगीतकार विजय मनोहर यांनी कार्यक्रमाचे संकलन व तंत्रसहाय्य केले. त्याना अॅड. अतुल जोशी यांनी …
Read More »डिएफपीसीएलकडून तळोजा पोलिसांना संगणक आणि प्रिंटर्स
पनवेल : रामप्रहर वृत्त डिएफपीसीएल अर्थात दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट दिले. दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ही भारतातील अग्रगण्य औद्योगिक रसायन आणि खतनिर्माता कंपनी असून या कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट देण्यात आले आहेत. …
Read More »वनौषधी रोपांच्या भेटी
वाढदिवसाची नवीन संकल्पना पनवेल : वार्ताहर काडेचिराईत या वनौषधींचे रोप भेट देवून पत्रकार हरेश साठे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पत्रकार संजय कदम, सुभाष वाघपंजे, बाळकृष्ण कासार, विक्रम येवले, राजू गाडे, प्रवीण मोहोकर, संजय पवार आदी उपस्थित होते. आर्या प्रहरचे संपादक सुधीर नामदेव पाटील यांच्या हस्ते पत्रकार हरेश …
Read More »पनवेल, उरणमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
संभाव्य लॉकडाऊनचे सर्वत्र सावट पनवेल : वार्ताहर दोन दिवसांचा वीकेण्ड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी व मंगळवारी पनवेल परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून आली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहने दिसून येत होती. तर पनवेलमध्ये प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी मिळेल त्या वस्तू विकत घ्यायला तोबा गर्दी …
Read More »मोहोपाड्यात कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली. यातच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper