युरो कप स्पर्धा अॅमस्टरडॅम ः वृत्तसंस्थायुरो कपमधील नेदरलँड विरुद्ध युक्रेन सामना अगदी अटीतटीचा झाला. पहिल्या हाफमध्ये एकही गोल न करता आलेल्या दोन्ही संघांनी सामन्याच्या शेवटच्या 45 मिनिटांमध्ये एकूण पाच गोल केले. सामन्याच्या 85व्या मिनिटाला 2-2ची बरोबरी फोडणारा तिसरा गोल करीत नेदरलँडने निसटता विजय मिळवला. हा निर्णायक गोल नेदरलँडच्या डमफ्राइजने केला.पहिल्या …
Read More »Yearly Archives: 2021
‘त्या’ धडकेनंतर प्लेसिसला मेमरी लॉसचा होतोय त्रास
कराची ः वृत्तसंस्थापाकिस्तान सुपर लीग टी-20 मालिकेदरम्यान एका सामन्यात आपल्याच संघातील खेळाडूशी क्षेत्ररक्षण करताना धडक होऊन जखमी झालेल्या फाफ ड्यू प्लेसिसच्या स्मृतीवर काही प्रमाणात परिणाम (मेमरी लॉस) झाला आहे, परंतु त्याची प्रकृती उत्तम आहे.पेशावरच्या डावाच्या 19व्या षटकात सीमारेषेपाशी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात ग्लॅडिएटर्सच्या ड्यू प्लेसिसचे डोके क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या मोहम्मद हसनैनशी अनवधानाने …
Read More »फ्रेंच ओपेनचा जोकोव्हिच जेता
पॅरिस ः वृत्तसंस्थातब्बल सव्वाचार तास झुंज देत चाहत्यांना अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार्या नोव्हाक जोकोव्हिचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते त्याला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आले.ग्रीसचा …
Read More »उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला ब्रेक; पावसामुळे अडथळा, केवळ 30 टक्के काम पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील 78 गावे व वाड्यांमधील सुमारे 70 हजाराहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा करणार्या उमटे धरणातील गाळ काढण्याचे काम 24 मे रोजी सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत गाळ काढण्याचे 30 टक्के काम झाले आहे. परंतु पावसाने सुरुवात केल्याने गाळ काढण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गाळ …
Read More »सुधागड पालीत घाणीचे साम्राज्य; घंटागाडी असूनही कचराकोंडी; दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत कचर्याची समस्या गंभीर झाली आहे. घंटागाड्या फिरूनदेखील काही नागरिक कचराकुंड्या आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात स्वच्छता राखणे गरजेचे असताना पालीत सर्वत्र केरकचरा व घाण पसरत असल्याने रोगराईला खतपाणी मिळत आहे. कचरा …
Read More »‘मृत्युंजय दूत’मुळे वाचले 22 जणांचे प्राण
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील तसेच अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल या धर्तीवर 1 मार्च 2021 पासुन मृत्युंजय दुत ही संकल्पना संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे नवी …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडून पनवेलमध्ये ड्रेनेजच्या कामाची पाहणी
पनवेल : वार्ताहर नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील काही ठिकाणी ड्रेनेजची समस्या निर्माण झाली होती. याबाबत तत्काळ नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाहणी करून त्याठिकाणी समस्यांचे निराकरण केले आहे. शहरातील तालुका पोलीस स्टेशन ते चिंतामणी कार्यालय चौक या रस्त्यावर स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे काम सुरू आहे, डंपरच्या रहदारीमुळे दोन ठिकाणी ड्रेनेजचे …
Read More »आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाची टोलवाटोलवी करू नका; भाजप युवा नेते समीर केणी यांचा सिडकोला इशारा
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या उभारणीसाठी गाभा क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या विमानतळासाठी जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना मात्र सेवा सुविधांच्या बाबतीत अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. चिंचपाडा पुष्पक नोडमधील नागरी आरोग्य केंद्र हस्तांतरण प्रक्रियेतील त्रुटींमुळे बंद आहे. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवा मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र या …
Read More »चिरनेरमध्ये लसीकरण मोहीम
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर येथे आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेत 55 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरुवातीला 4 ते 10 जून असा लॉकडाऊन करण्यात आला होता. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या सुचनेमुळे त्यात पुढील तीन दिवसांची वाढ करण्यात आली होती. एकूण या 10 …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या व्यापार्यांसह सिडकोच्या एमडींसोबत बैठक
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसीतील वाढीव एफएसआय, शिल्लक एफएसआय, पुनर्बांधणी, कन्व्हेंस डिड, एपीएमसीला लागू होणारे सिडकोची धोरणे, भूखंड हस्तांतरण अशा सिडको अखत्यारीत असणारे विविध विषयांसंदर्भात बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची एपीएमसीच्या धान्य मार्केट, भाजीपाला, फ्रुट व कांदा बटाटा मार्केटच्या व्यापार्यांसह सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबर बैठक झाली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper