नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीग सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा 19वा सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान प्लेसिसची पेशावर जाल्मीचा खेळाडू मोहम्मद हसनैनशी धडक झाली. दोन्ही खेळाडू …
Read More »Yearly Archives: 2021
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कसून सराव
रिषभचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीने केली गोलंदाजी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघाचा कसून सराव सुरू आहे. न्यूझीलंडने यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून स्वतःला तयार केले असले तरी त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय खेळाडूही समर्थ आहेत. लंडन दौर्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाने दोन …
Read More »शेतकर्यांच्या शौर्यशाली आंदोलनात दुसर्या दिवशी तिघांना हौतात्म्य
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…त्या दिवशी दास्तान फाट्याजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात फार मोठा संघर्ष झाला.लाठीमार, अश्रूधूर, …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी उरण तालुका पत्रकार संघाचा ठराव
उरण : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धंनजय गोंधळी यांनी केली. या मागणीस उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी मान्यता दिली. लोकनेते दि. बा. पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या जागेवर …
Read More »नगरसेविका सुशिला घरत यांच्या निधीतून डस्टबिनचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेविका सुशिला घरत यांनी आपले शहर स्वच्छ आणि रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत शनिवारी त्यांच्या 2020-2021च्या नगरसेविका निधीमधून नवीन पनवेल येथे डस्टबिनचे वाटप केले. कचरा रस्त्यावर फेकण्याऐवजी डस्टबिनमध्ये टाकून आपला परिसर व त्याभोवतालची स्वच्छता राखावी, असे आवाहनही या वेळी सुशिला घरत यांनी केले. या …
Read More »उसरण धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त उसरण धरण निर्माणानंतर जवळपास 32 वर्षांनी प्रथमच या धरणाच्या अनुषंगाने नाल्यातून जाणारे गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासाठी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे. देवळोली गावजवळ 1989 साली उसरण या धरणाची निर्मिती झाली. डोंगर कपार्यात असलेल्या धरणाचे पाणी …
Read More »आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांचीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतली दखल -रामदास आठवले
मुंबई ः प्रतिनिधीलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर मी संसदेत काम केले. ते स्वच्छ अंत:करणाचे व सरळ मनाचे दानशूर नेते आहेत. मी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतितो, असे सांगून केेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत सामान्य माणूस आणि पत्रकार यांचीही त्यांनी दखल घेतली ही बाब महत्त्वाची आहे.कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी माजी …
Read More »केंद्रीय पर्यावरण पथकाकडून साई रिसॉर्टची पाहणी
परिवहनमंत्री अनिल परब अडचणीत? रत्नागिरी ः प्रतिनिधीपरिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आलिशान साई रिसॉर्टची शनिवारी(दि. 12) पाहणी केली. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या …
Read More »मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह उपनगर भागात शनिवारी (दि. 12) पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात …
Read More »मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार
नरेंद्र पाटील यांची राज्य सरकारला तंबी सोलापूर ः प्रतिनिधीमराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही लढून केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु महाविकास आघाडी सरकारला झुकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आरक्षणासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्यात येतील, अशी तंबी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शनिवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper