Breaking News

Yearly Archives: 2021

धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्याकडून सर्व पर्यटकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, खारघरमधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन, खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, …

Read More »

अतिवृष्टीच्या निर्बंधांमुळे व्यापारी संतप्त; सूचनेनुसार पनवेलमधील दुकानांचे शटर डाऊनच

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय हवामान विभागाने 9 जून ते 12 जून या कालावधीत रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. या कालावधीत अतिपर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात जीवित व आर्थिक हानी होऊ नये याअनुषंगाने दुकानेही बंद ठेवण्यासंदर्भात आदेश पारित केले. जेणेकरून याकाळात नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पनवेल परिसरात मोठ्या …

Read More »

कोपर्डी येथे जाणार मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ

पनवेल : वार्ताहर छत्रपती संभाजीराजे कोपर्डी येथे जाणार आहेत, तसेच काकासाहेब शिंदे यांच्या घरी सुद्धा भेट देण्यासाठी जाणार आहेत. 12 जूनला पुणे येथून निघणार आहेत. राजेंसोबत रायगडमधून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जाणार असल्याची राज्य समन्वयक विनोद साबळे यांनी दिली. या संदर्भात दांडफाटा, रसायनी या ठिकाणी मिटिंगला राज्य समन्वयक विनोद साबळे, …

Read More »

‘दिबां’च्या नावाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

पनवेल : वार्ताहर आगामी काळात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला स्वाभिमानी युथ रिपब्लिन पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांनी सिडको प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दि. बा. पाटील हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना …

Read More »

गुन्हे शाखेकडून सराईत चोरांना बेड्या; सोनसाखळी चोरीचे 30 गुन्हे उघड

पनवेल : वार्ताहर मागील सहा महिन्यांपासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 ला यश आले आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई बी. के. सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात 18 ते 44 वयोगटाचे 21 जूनपासून लसीकरण

पनवेल : प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या 45 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असून बहुतांशी लसीकरण केंद्रावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा कमी नागरिकांकडून पहिल्या व दुसर्‍या डोसचा लाभ घेतला जात आहे. 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे 21 जूननंतर लसीकरण केंद्रावर फार …

Read More »

‘बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चे नाव नाकारले असते’

नाशिक : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ …

Read More »

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली, गौरवशाली आंदोलनात पहिल्या दिवशी दोन जण हुतात्मा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…16 जानेवारीच्या आंदोलनाचे निरोप तातडीने 15 तारखेला रातोरात सर्वत्र गेले होते. निरोप मिळताच …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी आरपारचा लढा!

शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी जबरदस्त लढा उभा राहिला आहे. ‘दिबां’नी ज्या सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचले तेच भूमिपुत्र आता ‘दिबां’च्या नावाची अस्मिता जपण्यासाठी एकवटलेत. हीच या लोकनेत्याच्या कार्याची पोचपावती आहे. …

Read More »

सर्रास ढोंगीपणा

कोरोनाची मृत्यूसंख्या कुठल्याही परिस्थितीत दडवू नका असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वारंवार देत होते. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर गेले वर्षभर सतत या मागणीचा पाठपुरावा सरकारकडे करीत आहेत. उलटपक्षी आम्ही कोरोनाचे मृत्यू बिलकुल दडवत नाही, अत्यंत पारदर्शकपणे आरोग्य यंत्रणा काम करीत असल्याचा निर्वाळा सत्ताधार्‍यांतर्फे …

Read More »