4th June 2021
महत्वाच्या बातम्या
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू स्वस्तिका घोषने टेबल टेनिस खेळाच्या जागतिक क्रमवारीत 19 वर्षीय मुलींच्या गटात चौैथ्या स्थानी झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारी स्वस्तिका ही भारतातील पहिली टेबल टेनिस खेळाडू ठरली आहे. याबद्दल …
Read More »
4th June 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
पॅरिस ः वृत्तसंस्था अग्रमानांकित अॅशले बार्टी हिने दुखापतीमुळे फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दुसर्या फेरीच्या सामन्यातून माघार घेतली आहे. महिलांमध्ये नवव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी सोफिया केनिन, एलिना स्वितोलिना आणि डॅनिल मेदवेदेव यांनी तिसर्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. 2019मध्ये विजेतेपद पटकावणारी बार्टी पोलंडच्या मॅगदा लिनेटविरुद्धच्या …
Read More »
4th June 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या अधिकृत गणवेश आणि क्रीडा साहित्याचे अनावरण क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी भारताचे पथक 190 सदस्यांचे अपेक्षित असून, यात 100 क्रीडापटूंचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी या वेळी दिली.आतापर्यंत भारताचे 56 …
Read More »
4th June 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
लंडन ः वृत्तसंस्था लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. कॉनवेने मार्क वूडला षटकार मारत त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. इंग्लंडमध्ये पदार्पण करताना दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कॉनवेने 347 चेंडूंत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. यामध्ये 22 चौकार आणि एक षटकाराचा समावेश …
Read More »
4th June 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे रायगड, पालघर जिल्ह्यात शासनाला इशारा देण्यासाठी मानवी साखळी तयार करून आंदोलन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेरुळ मधील शिरवणे विद्यालयात डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई …
Read More »
4th June 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसी येथील एशियन पेन्टस पी.पी.जी प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या 2021-22च्या सीएसआर निधीतून जनसेवा चॅरिटेबल सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कळंबोली कोविड समर्पित रूग्णालयास व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात दिले. हे व्हेंटिलेटर लहान मुलांनाही उपयुक्त आहे. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या …
Read More »
4th June 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आशा स्वयंसेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देत आहेत. अशा सर्व स्वयंसेविकांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात यावा, अशी महत्वपूर्ण मागणी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या आशा स्वयंसेविका …
Read More »
4th June 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबईत तक्रार निवारण कक्ष कार्यन्वित देयकाचे होणार लेखापरीक्षण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खासगी रुग्णालयांकडून कोविड-19 विषयक उपचारांदरम्यान आकारण्यात येणार्या बिलांबात नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड-19 बिल तक्रार निवारण कक्ष कार्यन्वित केला आहे. या तक्रार निवारण कक्षात प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच रुग्णाचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयांकडून संभाव्य देयक …
Read More »
3rd June 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज होते. अगोदरच्या शरद पवार सरकारने ठरवून दिलेली एकरी …
Read More »
3rd June 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई ः प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही पक्षांत अनेक अंतर्गत मदभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने वेळोवेळी रान उठविले आहे. त्यातच …
Read More »