Breaking News

Yearly Archives: 2021

रयतेचा आधारवड

महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराजांचे बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य आपल्या खांद्यावर घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली व दिनांक 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. कर्मवीर अण्णांनी आपल्या अफाट कर्तृत्वाने बहुजन …

Read More »

आभाळाएवढा माणूस

महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय औद्योगिक इतिहासात ज्या थोर व महात्मीय व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा दिली, त्या व्यक्तींमध्ये मा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्त्वाचे आहे. आशिया खंडात नावाजलेल्या व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथून ‘कमवा व शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण करणारे …

Read More »

Wettanbieter Mit Lizenz In Deutschland

Wettanbieter Mit Lizenz In Deutschland Die verschiedenen Wettanbieter ohne deutsche Lizenz mit einer Lizenz der MGA sind dazu verpflichtet, feste Einzahlungs-, Einsatz- und Verlustlimits vorzugeben.

Read More »

पाली पं. स. कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य

पाली : रामप्रहर वृत्त पालीतील पंचायत समिती कार्यालय व परिसरात कचर्‍याचे साम्राज्य पसरले असल्याचे सोमवारी (दि. 31) निदर्शनास आले. यामुळे कोविड काळात येथे येणार्‍या नागरिक व कर्मचार्‍यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाली पंचायत समिती कार्यालयासमोर झांडाचा पालापाचोला पसरला आहे. कार्यालयातील फरशीवर धुळीचा जाड थर आणि कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. …

Read More »

गरिबीशी लढाई

कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्बंधांचे पालन करणे क्रमप्राप्त असते. वेगाने लसीकरण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचे वर्तन ही दोन प्रमुख शस्त्रे कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कामी येतात. त्यासाठीच लॉकडाऊनसारखे उपाय योजावे लागतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एकट्या मुंबईचे काही हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा व्यापारी वर्ग करतो. एकीकडे कोरोनाशी लढाई आणि दुसरीकडे अर्थचक्र चालू ठेवणे …

Read More »

इंदिरा लाटेतही ‘दिबा’ पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा धडाका इतका …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गव्हाण येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणेत्तर कर्मचार्‍यांना सोमवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत कराडे खुर्द, सांगडे, चिखले, पारपुंड आणि कोळखे गावामध्ये रविवारी गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कोनचे सरपंच निलेश म्हात्रे, चिखलेचे …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने पोदी नंबर 2, भुजबळ माळ आणि पिल्लेज कॉलेजजवळ शनिवारी गरजूंना …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत पिंपळवाडी, वाजे, चेरवली आणि सांगटोली येथील गरजू नागरिकांना रविवारी धान्यवाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, वाजेचे सरपंच राजेंद्र भालेकर, उपसरपंच रेवण पाटील, सदस्य श्याम भालेकर, मदन पाटील, गणेश पाटील, पदू वाघ, सदस्य कमला कातकरी, …

Read More »