पनवेल : वार्ताहर सिडको आस्थापनाने अधिग्रहित केलेल्या 95 गावांतील प्रकल्पग्रस्त बांधव आज जर ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल, ताठ मानेने जगत असेल तर त्याचे परिपूर्ण श्रेय प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचेच आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव त्यांचेच दिले पाहिजे, अशी भूमिका मराठा …
Read More »Yearly Archives: 2021
चक्रीवादळात कामोठ्यातील मच्छी मार्केट उद्ध्वस्त
विक्रेत्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न; नुकसानभरपाई मिळण्याची मागणी पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला आहे. पनवेल शहरालादेखील सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील झाडे कोलमडून पडली तर होर्डिंग्जदेखील तुटून रस्त्यावर पडले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील नवीन वसाहत असलेल्या कामोठे येथील सेक्टर …
Read More »कोरोना संकटात नैसर्गिक आपत्ती
महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या वैश्विक महामारी कोरोनाचा सामना करीत असताना चक्रीवादळरूपी नैसर्गिक आपत्तीने अरबी समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांच्या त्रासात अधिकच भर घातली आहे. केरळपासून घोंघावलेल्या आणि गुजरातपर्यंत धडकलेल्या या वादळाने जीवित आणि वित्तहानी घडवून आणली. त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोनाबाधित होणार्यांचा आकडा सध्या …
Read More »पनवेलमध्ये आजपासून ‘ड्राइव्ह इन लसीकरण’
महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पनवेल मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याअनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध कोविड लसीकरण केंद्रावरती 45 वर्षांवरील दिव्यांग …
Read More »आजारी असूनही दि. बा. पाटील लढ्यात अग्रभागी
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दिवसेंदिवस वाढत होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा मदतीचा हात
गरीब, गरजूंना होणार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे …
Read More »तौक्ते चक्रीवादळाचा रायगडला तडाखा
तीन बळी, घरांची पडझड, वृक्ष पडले, बत्ती गूल अलिबाग, उरण ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाने सोमवारी (दि. 17) मध्यरात्री रायगड जिल्ह्याला तडाखा दिला. यामध्ये एक हजार 105 घरांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आहेत. उरणमध्ये वादळी पावसात भिंत कोसळून दोन महिलांचा, तर पेणमध्ये एकाचा मृत्यू झाला …
Read More »रायगडात 8,383 नागरिकांचे स्थलांतर
अलिबाग ः जिमाकाचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील एकूण दोन हजार 299 कुटुंबांतील मिळून एकूण आठ हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.यामध्ये पेण तालुक्यात 62 कुटुंबांतील 193 जण, मुरूड 316 कुटुंबांतील एक हजार 67 जण, पनवेल 168 जण, उरण 122 कुटुंबांतील 451 जण, कर्जत 48 जण, खालापूर 670 जण, …
Read More »जिल्हाधिकार्यांनी घेतला आढावा; अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
अलिबाग ः प्रतिनिधीचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 16) रात्री उशिरा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकार्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समन्वय अधिकारीसर्जेराव …
Read More »चक्रीवादळामुळे रायगडची वाताहत
खोपोली : प्रतिनिधीचक्रीवादळाचा खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्याला प्रचंड फटका बसला असून, अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले, तर आंबा उत्पादक, वीटभट्टी व्यावसायिकांचीही हानी झाली आहे.चक्रीवादळाने रविवारी संध्याकाळपासून खालापुरात हजेरी लावली. सुरुवातीला सौम्य स्वरूपात वारा व पाऊस सुरू झाला. आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाऊस आणि वार्याचा जोर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper