पुणे ः प्रतिनिधी ‘फनी’ चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या भागात अनेक मराठी अधिकारी काम करीत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या 36 तासांत जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही …
Read More »मापात पाप; 26 लाखांचा दंड ; वैधमापनशास्त्र विभागाची धडक कारवार्ई
अहमदनगर ः प्रतिनिधी वजनमापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तूंंची विक्री करताना मापात पाप करणार्या 613 विक्रेत्यांंवर वैधमापनशास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करीत त्यांना 26 लाख 58 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई झालेल्यांत 443 वजनमापाची प्रकरणे असून, 170 कारवाया या पॅकबंद वस्तूंच्या विक्रीसंदर्भातील आहेत़. वजन करून ग्राहकांना माल देताना कमी माल …
Read More »माझी 50 वर्षांची तपस्या सहज संपवणे अशक्य : मोदी
प्रतापगड ः वृत्तसंस्था मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी माझ्या विरोधात काँग्रेस खोटा प्रचार करीत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रतापगडमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाने युतीच्या नावाखाली मायावती यांच्या बसपाचा फायदा घेतल्याची गुगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »‘फनी’चा जोर ओसरला; बांगलादेशकडे रवाना
कोलकाता ः वृत्तसंस्था ताशी 120-130 किमी वेगाने पश्चिम बंगालमधील दिघाच्या किनार्यावर धडकणार्या फनी वादळाचा वेग आता ओसरला आहे. 70-80 किमीच्या वेगाने कोलकाता गाठण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच चक्रीवादळाचा वेग बराच कमी झाला आहे. हे वादळ लवकरच बांगलादेशच्या किनार्यावर आदळणार आहे. शनिवारी सकाळी दिघाच्या किनार्यावर आदळणार्या फनी वादळाने पश्चिम बंगालमध्ये थैमान …
Read More »सासरे-जावयात घमासान; तेजप्रताप यांचे पक्षविरोधी धोरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे, मात्र देशातील अनेक भागातील लोकसभेची रणधुमाळी आता रंगात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत असताना आता बिहारमध्ये जावई आणि सासर्यातच जुंपल्याचे चित्र आहे. लालूप्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी आपले सासरे आणि …
Read More »स्फोटांचे वार्तांकन करणार्या पत्रकाराची सुटका
श्रीलंका ः वृत्तसंस्था ईस्टर बॉम्बस्फोटानंतरच्या परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी श्रीलंकेला गेलेल्या दानिश सिद्धीकी या भारतीय पत्रकाराची सुटका करण्यात आली आहे. तीनच दिवसांपूर्वी त्याला परवानगीशिवाय घटनास्थळाची तपासणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दानिश सिद्धीकी हा रॉयटर्स वृत्तसंस्थेचा पत्रकार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ईस्टरच्या संध्याकाळी श्रीलंकेत आठ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 250हून …
Read More »उत्तर प्रदेशातील मुस्लिम महिलांचा भाजपला पाठिंबा
लखनौ ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे तिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. ब्युटी पार्लर चालवणार्या या महिलेने सांगितले की, मी माझ्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात न्यायालयात जाणार आहे, तसेच 6 मे रोजी मी …
Read More »आ. प्रशांत ठाकूर यांचा पाणी फाऊंडेशन कार्यक्रमात सहभाग
पनवेल ः प्रतिनिधी पाणी फाऊंडेशनच्या वतीने पारनेर भागात सुरू असलेल्या अभियानात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन उपक्रमाला मदतीचा हातही दिला. पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासते. सातत्याने या …
Read More »मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत, तसेच त्याला प्रवासबंदीही लागू केली आहे. पाकिस्तानने मसूदवर शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची खरेदी-विक्री करण्यावरही बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्राच्या इसिस आणि अल-कायदा निर्बंध समितीने बुधवारी संध्याकाळी …
Read More »अकोल्याला मागे टाकत नागपूरचा पारा 46.3 वर
नागपूर ः प्रतिनिधी उपराजधानीने आतापर्यंत तापमानात आघाडीवर असलेल्या अकोला शहराला मागे टाकले असून पारा 1.5 अंश सेल्सिअसने वाढून 46.3 वर पोहोचला आहे. या मोसमातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा दिल्याने नागपूरकरांना सूर्यनारायणाचा कोप झेलावाच लागणार आहे. उपराजधानीत विकासकामे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper