कोलंबो ः वृत्तसंस्था श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांना स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) जबाबदार असल्याचे श्रीलंका सरकारचे प्रवक्ता राजीथा सेनारत्ने यांनी घोषित …
Read More »‘चौकीदार चोर है’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत …
Read More »शेतकर्यांच्या स्वाभिमानासाठी भाजप सरकार कटिबद्ध; दलालांची मक्तेदारी मोडीत काढणार; पंतप्रधानांची घोषणा
नाशिक ः प्रतिनिधी भाजपा जर पुन्हा सत्तेत आली, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना किसान सन्मान योजनेचा फायदा दिला जाईल. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमिनीची अट रद्द केली जाईल. शेतकर्यांच्या स्वाभिमानासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथील सभेत केली. महायुतीचे नाशिक आणि दिंडोरीचे …
Read More »साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरली; 207 लोक ठार
कोलंबो : जगभरात रविवारी (दि. 21) ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबोत चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये सुमारे 207 जणांचा मृत्यू; तर 450हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून, त्यातील 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी …
Read More »…तर ती पाकिस्तानसाठी ‘काळरात्र’ असती : मोदी
पाटन (गुजरात) : वृत्तसंस्था पाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सोपवले नसते, तर ती काळरात्र ठरली असती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातमधील पाटन येथे रविवारी (दि. 21) झालेल्या सभेत ते बोलत होते. या विधानानंतर सभेतील लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणांनी सभास्थान दणाणून सोडले. या वेळी पंतप्रधान मोदींनी …
Read More »चित्रपटातून प्रेरणा घेऊन कचर्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा ध्यास
औरंगाबाद ः प्रतिनिधी : घरात गोळा होणार्या कचर्याचे काय करायचे, हा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. मग हा कचरा एकतर रस्त्यावर किंवा उकिरड्यावर नेऊन टाकला जातो, नाहीतर ओला-सुका असे त्याचे वर्गीकरण करून कचरापेट्यांमध्ये त्या टाकतात, मात्र या कचर्यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो, हा विचारच डोक्यात येत नाही, पण गेल्या पाच …
Read More »छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; शस्त्रसाठा जप्त
बिजापूर ः प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (दि. 21) चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पामेड परिसरात ही चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि …
Read More »मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल
काँग्रेसच्या अडचणींत वाढ मुंबई ः प्रतिनिधी : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरा यांच्याविरोधात एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने देवरा …
Read More »साखळी बॉम्बस्फोटांनी कोलंबो हादरले
163 जण मृत्युमुखी; 400हून अधिक जखमी कोलंबो ः वृत्तसंस्था : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये काल ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू झाला असून, 400हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात 35 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. …
Read More »‘एनआयए’च्या छाप्यात दोन महिलांना अटक
वर्धा ः प्रतिनिधी : वर्धानजीकच्या प्रबुद्धनगरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली व हैदराबाद येथील अधिकार्यांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले. जुन्या प्रकरणामध्ये या महिलांना ताब्यात घेत चौकशी केली जात असल्याचे बोलले जात असून अद्याप तपास यंत्रणेतील कुठल्याही बड्या अधिकार्याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही. पहाटे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper