Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

बेंगळुरूत आगडोंब;100 गाड्या खाक

बेंगळुरू : वृत्तसंस्था बेंगळुरूतील एअरो इंडिया शोमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. या शोदरम्यान झालेल्या सूर्यकिरण विमानांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 23) येथील पार्किंग लॉटमध्ये आग लागून सुमारे 100 कार जळून खाक झाल्या. पार्किंग स्थळावरील सुक्या गवतात ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुके गवत आणि जोरदार …

Read More »

‘नवोदितांनी लेखनाशी प्रामाणिक राहावे’

चंद्रपूरचे इरफान शेख एक युवा कवी. त्यांची कविता गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या व तडफेने साहित्य सेवा करणार्‍या या युवा कवीशी संवाद साधला आहे ‘रामप्रहर’च्या संदीप बोडके यांनी… प्रश्न : बालपण, भावंडे, कौंटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, नोकरी याविषयी थोडक्यात सांगा. उत्तर : आम्ही …

Read More »

पाकचे पाणी रोखण्याची तयारी सुरू

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सिंधू पाणीवाटप करारातील भारताच्या वाट्याचे पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने त्यासाठीचा आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कसे पाणी रोखता येईल याची माहिती देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात अत्यंत संतापाची लाट असून, पाकिस्तानला चांगलाच धडा …

Read More »

प्रेमपत्रावरून दोन कुटुंबांत राडा; 10 जण जखमी

राजकोट : वृत्तसंस्था एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेमपत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील गोलिडा आनंदपूरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा हा सतत मुलीसोबत छेडछाड करत होता. तिच्या शाळेच्या …

Read More »

लग्नसोहळ्यात हवेत गोळीबार; डान्सर तरुणीचा मृत्यू

सहरसा ः वृत्तसंस्था बिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकृती सिंह ऊर्फ मधू असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील एका गावामध्ये विवाह सोहळ्यानिमित्त डान्सच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

‘शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे’

पुणे ः प्रतिनिधी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल, तर सरकार एकाच पक्षाचे असावे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. लोणीकाळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विश्वनाथ कराड, गायिका उषा मंगेशकर, मंगेश कराड, संजय काटकर, सुधाकर नाडकर्णी आदी मान्यवर व …

Read More »

तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडीओची मागणी

पुणे ः प्रतिनिधी हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत काम करणार्‍या संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअ‍ॅपवर एक मिनिटाचा अश्लील व्हिडीओ मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीला ज्या क्रमांकावरून हा मेसेज पाठवण्यात आला तो क्रमांक परदेशातील असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओ न पाठवल्यास खाजगी फोटो मित्रांना पाठवू, अशी धमकी तरुणीला देण्यात आली असून …

Read More »

तुम्ही जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका

मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर निशाणा नांदेड ः प्रतिनिधी विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक नरेंद्र मोदीजींची स्टाईल मारत फिरतात, पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहर्‍यावर पडते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते …

Read More »

विरोधकांनो, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका!

नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते. ती वाटणारच, कारण त्यांचे बुरे दिन सुरू झाले. या सरकारने योजनांतील दलालीही बंद केली आहे. त्यामुळे आता कुणीही तुम्हाला विचारत नाही. हे तुमच्याच पापाचे भोग असून, पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

सेऊल : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे सेऊल शांतता पुरस्कार प्रदान शुक्रवारी (दि. 22) करण्यात आला. वैश्विक शांतता आणि गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कारासोबत एक कोटी 30 लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा …

Read More »