‘अभिनंदन’ स्टाईलची तरुणांत क्रेझ बंगळूरू ः विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांच्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. भारताचा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. त्यांना मानणाऱा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला भारदस्तपणा देणारी त्यांची मिशीही तरुणांमध्ये …
Read More »आसू आणि हसू!
शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार नाशिक : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेले स्क्वॉर्डन लीडर निनाद मांडवगणे (वय 33) यांच्यावर शुक्रवारी (दि. 1) नाशिकमधील गोदावरीच्या तिरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककरांनी तुफान गर्दी केली होती. भारतमाता …
Read More »अभिनंदन यांच्या आई-वडिलांचा अनोखा सन्मान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्यरात्रीनंतर जेव्हा चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले, तेव्हा सामान काढण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नाही. त्या वेळी सर्वांच्या नजरा एका जोडप्याकडे वळल्या होत्या. ते होते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे आई-बाबा. या वेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त …
Read More »वेलकम अभिनंदन!
आज होणार सुटका; भारताच्या इशार्याने पाक वरमले इस्लामाबाद, नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी (दि. 1) सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेत केली. अभिनंदन यांना सुखरूप सोडा अन्यथा ठोस कारवाई करण्याचा इशारा भारताने दिला होता. त्याची गंभीर …
Read More »पाकला उपरती;चर्चेला आम्ही तयार -इम्रान
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राग आळवला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. …
Read More »सीमेवर युद्धाचे ढग
लष्कर, नौदल, हवाई दलही सज्ज नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान पिसाळला असून, सीमेवर दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हद्दीत हल्ला करणारे पाकचे लढाऊ विमान पाडण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य …
Read More »पुलवामा हल्ल्याचा भारताने घेतला बदला
‘जैश-ए-मोहम्मद’चे तळ उद्ध्वस्त; सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायुसेनेने मिराज या लढाऊ विमानांद्वारे मंगळवारी (दि. 26) पहाटे साडेतीनच्या सुमारास थेट पाकमध्ये घुसून बॉम्बहल्ला केला. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त झाले असून, सुमारे 350 दहशतवादी ठार …
Read More »राष्ट्रीय समर स्मारकाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय समर स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) करण्यात आले. या वेळी त्यांनी देशाचे सैन्य व शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली; तर काँग्रेस विशेषत: नेहरू-गांधी परिवारावर हल्लाबोल केला.
Read More »खूशखबर! यंदा मान्सून उत्तम; दुष्काळाची शक्यता नाही
नवी दिल्ली : देशातील शेतकर्यांसाठी खूशखबर आहे. गेल्या वर्षी मान्सूनने ओढ दिल्याने यंदा राज्यासह देशात दुष्काळाचे सावट असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, परंतु यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तवला आहे. 2019-20साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवताना ‘स्कायमेट’ने यावर्षी 96 …
Read More »कागदी पिशव्या निर्मितीचे महिलांना प्रशिक्षण
कामोठे : रामप्रहर वृत्त राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामोठे सेक्टर 11 येथील नालंदा बुद्धविहारात दृष्टी फाऊंडेशन आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका विद्या गायकवाड यांच्या वतीने महिलांकरिता कागदी पिशव्या निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा मोफत घेण्यात आली. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. प्रारंभी गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper