नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बालदिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ला सामोरे जात असताना स्वच्छ नवी मुंबई शहराविषयी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ चित्रकला स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम 2997 विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी …
Read More »अनिल देशमुख यांची आर्थर रोेड तुरूंगात रवानगी
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मुंबई : प्रतिनिधीआर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशमुख यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली आहे.अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त …
Read More »एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार
भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीराज्यात गेल्या सहा महिन्यांत जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी रविवारी (दि. 14) आंदोलक एसटी कामगारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. त्या …
Read More »दक्षिण आफ्रिकेतील आंबा नवी मुंबई एपीएमसीत दाखल
दर 1200 रुपये किलो, चव हापूससारखीच नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा मागील काही वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. हापूससारखी चव, रंग व आकार असलेल्या या आंब्याची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी आवक झाली. पहिल्या दिवशी 230 बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. घाऊक बाजारामध्ये …
Read More »नवी मुंबईत वस्ताद लहुजी साळवे यांचा जयंती उत्सव
नवी मुंबई : प्रतिनिधी वस्ताद लहुजी साळवे यांची 227वी जयंती वाशी येथील असंघटित नाका कामगारांनी साजरी केली. प्रारंभी, वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस कामगार नेते प्रदीप बी. वाघमारे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. या वेळी कामगारांना मार्गदर्शन करताना वस्ताद लहुजी साळवे यांनी केलेल्या कार्याची महती सांगण्यात आली. विजय गायकवाड, …
Read More »नवी मुंबई पालिकेतील 33 जणांची थेट बदली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कार्यालयीन कामकाजात शिस्त रहावी व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर केलेल्या बदल्यांनंतर शनिवारी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागात पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणार्या 33 अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे महापालिकेतील वातावरण ढवळून …
Read More »नवी मुंबईत क्षयरुग्ण शोधमोहीम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिजोखमीच्या भागात राबविण्यात येत आहे. कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचार कक्षेत आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे हा …
Read More »शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी -कपिल पाटील; वसंत डावखरे स्मृती पुरस्काराचे वितरण
ठाणे ः प्रतिनिधी भारतरत्न सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची खेळातील गती शिक्षकांनी ओळखली होती. त्याच धर्तीवर शिक्षकांनी चांगला समाज घडवित असतानाच विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजप शिक्षक …
Read More »महापारेषणला पुरस्कार जाहीर
25 नोव्हेंबरला महाबलीपूरममध्ये होणार प्रदान मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा आठवा सीएसआर इंडिया पुरस्कार- 2021 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) मिळाला आहे. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महापारेषणला कोरोना योध्दा या गटात हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे महापारेषणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला …
Read More »सिडको करणार गावांचा विकास आराखडा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रासाठी 32 गावे (रायगड जिल्ह्याच्या पनवेल तहसीलची सात गावे आणि उरण तहसीलची 25 गावे) विकसित करण्यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी सुविधांनी परिपूर्ण विकास करण्यासाठी खोपटा नव नगर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper