Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘सत्ता’रनाट्य

शिवसेना नेते अब्दुल सत्तार मंत्रिपदावरून नाराज मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या राज्यमंत्रिपदाच्या राजीनामा वृत्ताने शनिवार (दि. 4)चा दिवस गाजला. खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांचा हा पवित्रा शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मी राजीनामा दिला नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे …

Read More »

आपली बँक आपल्या दारी; नवी मुंबई डाक विभागाचा अनोखा उपक्रम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ’बँक आपल्या दारी’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन भारतीय डाक विभागाने 1 सप्टेंबर 2018 रोजी ’इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ची स्थापना केली होती. या बँकेअंतर्गत भारतातील सर्व टपाल कार्यालये टपाल सेवे बरोबरच बँकेचीसुद्धा सुविधा पुरविणार आहेत. जगातील सर्वात मोठे टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत, घरापर्यंत …

Read More »

आचरेकर सरांच्या आठवणींनी सचिन झाला भावूक

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणार्‍या सचिन तेंडुलकरचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांची गुरुवारी पहिली पुण्यतिथी होती. 2 जानेवारी 2019 साली आचरेकर सरांचे वयाच्या 87व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. या दिवशी सचिन आपल्या आवडत्या आचरेकर सरांच्या आठवणींमुळे भावूक झाला असून, त्याने आपल्या …

Read More »

दूध पिऊन करा नवीन वर्षाचे स्वागत

स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचा उपक्रम नवी मुंबई : प्रतिनिधी महापे येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, महापे वाहतूक शाखा, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दूध वाटप करण्यात आले. दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले. 300 नागरिकांनी याचा लाभ …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाला वेग

अंतिम टप्प्यात असलेली कामे लवकरच पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस पनवेल : बातमीदार नवीन वर्षात मागील वर्षी पूर्ण करता न आलेल्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील गाभा क्षेत्रातील पूर्ण न झालेली प्राथमिक कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षी केला जाणार आहे. …

Read More »

खासदार संजय राऊत उद्धव ठाकरेंवर नाराज?

‘त्या’ फेसबुक पोस्टद्वारे चर्चेला उधाण मुंबई : प्रतिनिधीशिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे आता उघड झाले आहे. याचे कारण आहे एक फेसबुक पोस्ट. राऊत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून उद्धव यांच्यावर निशाणा साधला असून, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी …

Read More »

शिवसेनेचे 14 आमदार नाराज, मंत्रिपद न मिळाल्याने डावलल्याची भावना

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी डोके वर काढले आहे. यात शिवसेनेमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून येत असून मंत्रिपद न मिळाल्याने सेनेचे किमान 14 आमदार नाराज असल्याचे कळते. हे सर्व आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यापुढे …

Read More »

नववर्षात नव्या नोकर्यांची संधी; सात लाख रोजगारांची होणार निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी  नव्या वर्षात नव्या नोकर्‍या उत्पन्न होणार असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नव्या वर्षात खासगी क्षेत्रात जवळपास 7 लाख नवीन रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे. तसेच कर्मचार्‍यांना सरासरी 8 ते 10 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी

मित्रपक्षांना डावलले; शपथविधी सोहळ्याकडे नेत्यांची पाठ मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी (दि. 30) विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्याबरोबरच शपथविधी सोहळ्याचे साधे …

Read More »

महानगर गॅस कंपनीच्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे रस्ते बंद, जनआंदोलन करण्याचा गणेश पाटील यांचा इशारा

कळंबोली : प्रतिनिधी महानगर गॅस कंपनीकडून घरगुती पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून या कामा बाबत व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी संपूर्ण रस्तेच बंद केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा जनतेला त्रास देण्याचे उद्योग कंपनीने त्वरीत थांबवावे अन्यथा कंपनी विरोधात जनआंदोलन …

Read More »