मुंबई ः उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंडांचे सरकार असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नागपुरातील महापौरांवर झालेला गोळीबार आणि शिवसेनेकडून मिळत असलेल्या धमक्या यावरून हे सरकार गुंडांचे असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने धमक्या येत असल्याची तक्रारही किरीट सोमय्या …
Read More »श्रीराम लागू यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, ‘नटसम्राटा’ला मान्यवरांची श्रद्धांजली
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. 17) रात्री वृद्धत्वाने निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी व सिनेसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. लागू यांच्याप्रति आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. डॉ. श्रीराम …
Read More »सिडकोच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत 15 डिसेंबर या अंतिम मुदतीपर्यंत मोठ्या संख्येने विमानतळ प्रकल्प बाधितांनी बांधकाम निष्कासनासाठी आपले अर्ज सिडकोकडे स्वेच्छेने दाखल केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांशी अर्जदारांची बांधकामे सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली आहेत. पनवेल तालुक्यातील दहा गावांतील जमीन संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर …
Read More »विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर
मुंबई ः विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी भाजपचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती, पण प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या या दिग्गजांना मागे टाकत विधान परिषदेचे …
Read More »शिवस्मारकाच्या निविदेत घोटाळा नाही
चंद्रकांत पाटील यांचा खुलासा मुंबई ः प्रतिनिधीहिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर अरबी समुद्रात होणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवस्मारकाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याची चौकशी सुरू असून, भाजपानं त्यावर उत्तर दिलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शिवस्मारकाचा मुद्दा …
Read More »कळंबोलीत रक्तदान शिबिर
नवी मुंबई : बातमीदार नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी कळंबोली येथील सुधागड हायस्कुलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 45 नागरिकांनी रक्तदान केले व याचे संकलन करून तेरणा ब्लड बँकेत पाठविण्यात …
Read More »तरुणीचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 13) घडली. त्यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने संरक्षक जाळीमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे. प्रियंका गुप्ता असे या तरुणीचे नाव असून, ती उल्हासनगर येथील असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून ही तरुणी …
Read More »सांस्कृतिक वारसा जपणारे फडके विद्यालय
पनवेल ः प्रतिनिधी सांस्कृतिक वारसा, नैतिकता जपणारी शाळा म्हणजे फडके विद्यालय, असे प्रतिपादन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आदर्श प्रशिक्षण अध्यापक केंद्राच्या मुख्याध्यापिका जाई जगताप यांनी केले. पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात गुरुवार दि. 12 …
Read More »प्रस्तावित बांधकाम स्थळांना उपाध्यक्षांची भेट; गृहनिर्माण योजनेचा घेतला आढावा
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या 95 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत घरांचे बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबईतील खारघर, खारकोपर रेल्वेस्थानक, बामणडोंगरी रेल्वेस्थानक, तळोजा येथील बांधकाम स्थळांना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी भेट दिली व गृहनिर्माण योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मुख्य अभियंता …
Read More »सिडकोमध्ये नागरिकांना आता पास, मजल्यानुसार मिळणार प्रवेश; येत्या सोमवारपासून अंमलबजावणी
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको भवनमध्ये नागरिकांना प्रवेशासाठी आता प्रत्येक मजल्यानुसार विशिष्ट रंगाच्या पासवरच प्रवेश मिळणार आहे. नागरिकांना ज्या मजल्यावर काम आहे त्या मजल्याच्या विशिष्ट रंगाचा पास सुरक्षा विभागाकडून दिला जाणार आहेत. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली यांच्या निर्देशानुसार सोमवारी (दि.16) 2019 निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper