पनवेल : वार्ताहर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पनवेल परिसरात जमावबंदी लागू केली असतानाही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहने रस्त्यावर काढत आहेत. अशांना पोलिसांच्या लाठीच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल …
Read More »कोरोना : नेरेपाडा, शिरढोणमध्ये नो एण्ट्री
बाहेरील नागरिकांना गावात प्रवेशबंदी; तरुणांसह ग्रामस्थ सरसावले पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्चपर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. …
Read More »भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदानाचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 23 ते 28 मार्चदरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत रक्तदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रक्तदान शिबिराचे …
Read More »धैर्य राखून दक्षता हवी
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अर्थात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आदींचा पुरवठा तसेच इतर आवश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. जिल्ह्यांच्या सीमाही आता बंद करण्यात आल्याने प्रवासावर मर्यादा येतील. त्याने काही प्रमाणात जनता भयभीतही होईल. पण त्याला आता इलाज नाही. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेले लॉकडाऊन आजही अनेकजण गांभीर्याने घेत …
Read More »न्हावा शेवा वाहतूक शाखेतर्फे जेएनपीटी चेअरमन यांना निवेदन
उरण : वार्ताहर कोरोना (कोविड-19) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांना न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशात व महाराष्ट्र, मुंबईसह कोरोना हा संसर्गजन्य प्रसारीत झाल्याने व त्याची लागण …
Read More »कर्जत, नेरळमध्ये पोलीस आक्रमक
कर्जत : बातमीदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू पहाटे संपल्यानंतर रात्री 12पासून महाराष्ट्र सरकारने जमावबंदीचा कलम 144 लागू केला आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असताना देखील कर्जत तालुक्यातील सर्व बाजारपेठा गिर्हाईकांनी फुलल्या होत्या. शेवटी कर्जत आणि नेरळची बाजारपेठ पोलीस दल आक्रमक झाल्याने बंद पाडण्यात …
Read More »जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलकरांची गर्दी
पनवेल : बातमीदार जनता कर्फ्यू संपल्यानंतर पनवेलमध्ये सोमवारी (दि. 23) नागरिकांनी सकाळपासूनच जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात लोक घोळक्याने फिरत होते. त्यामुळे पनवेल परिसरात जमाव बंदीच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. कलम 144 लागू झाल्यापासून शासनाने जमावबंदीचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र …
Read More »कोरोना विषाणूची काळजी नको… सावध राहा!
लहान-लहान थेंबाद्वारे विषाणू पसरतात.श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करुन आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्दी, फ्लू आणि उजतखऊ-19 यासारख्या विषाणूंपासून वाचवतो. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या- जर आपल्या अस्वस्थत वाटत असल्यास घरी राहा. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल …
Read More »जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या रविवारच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर उरणमधील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच उरण चारफाटा, राजपाल नाका, वैष्णवी हॉटेल कॉर्नर, देऊळवाडी, गणपती चौक, चिरनेर परिसर, जासई परिसर आदी ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपच्या माजी नगरसेविका नीता …
Read More »भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले रक्तदान
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूच्या साथीमुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे शक्य नसल्याने कॅन्सर पीडित रुग्णांना लागणार्या रक्तपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने व धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper