Breaking News

महत्वाच्या बातम्या

हातपाटी व्यावसायिकांना सरकारचा आधार

सर्व गट खुले करा -महसूल मंत्री महाड : प्रतिनिधी : हातपाटी वाळू व्यवसायासाठी सावित्री खाडीसह जिल्ह्यातील इतर नद्यांमधील सर्व गट तत्काळ खुले करून देण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 6) मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिले. प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सावित्री खाडीसह रायगड जिल्ह्यातील पारंपरिक हातपाटीने वाळू …

Read More »

अॅड. वृषाली वाघमारे यांचा वाढदिवस

पनवेल : महापालिकेच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांनी वृषाली वाघमारे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेविका सुशिला घरत, मुग्धा लोंढे, प्रभाग क्रमांक 17 …

Read More »

कारागृहातील पोलिसाला कैद्याच्या भावाची मारहाण

पनवेल ः बातमीदार तळोजा कारागृहात प्रवेश करण्यासाठी एका कैद्याच्या नातेवाइकाने तळोजा कारागृहाच्या मुख्य दरवाजावर कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिरोज हनीफ शेख (45) असे या आरोपीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी …

Read More »

जमिनीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

पनवेल ः बातमीदार बदलापूर येथे कर्जत रोडला पेट्रोलपंपासमोर 4 गुंठे जागा 25 लाख रुपयांत देतो, असे सांगून 50 वर्षीय इसमाकडून सहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. दत्तात्रय दामोदर पाटील असे फिर्यादीचे नाव असून ते घोट येथील रहिवासी आहेत. आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दामोदर …

Read More »

पडघे येथे सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त महापलिकेच्या माध्यामातून प्रभाग क्रमांक 2 मधील पडघे येथे शौचालय बांधण्यात येणार आहेत. या  कामाचे भुमीपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, नगरसेवक संतोष भोईर, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये आज अबोली रिक्षाचालकांचा वर्षपूर्ती सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील पहिला महिला रिक्षा थांबा गतवर्षी नवीन पनवेल शहरातील डी मार्ट समोर सुरु कऱण्यात आला. शुक्रवारी (दि. 8) रोजी महिला दिनानिमित्त या रिक्षा थांबायला एक वर्ष पूर्ण होत आहे. या संघटनेत त्यावेळी असणार्‍या 20 रिक्षांची संख्या आज 85 च्या घरात पोहोचली असून त्या अनुषंगाने महिलांच्या संघटनेमार्फत  …

Read More »

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला

काबूल ः वृत्तसंस्था : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी 13मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पीडी 13 येथे अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे …

Read More »

20 लाखांपर्यंतची ग्रॅज्युटी करमुक्त

पेन्शनर्सला दिलासा मुंबई ः प्रतिनिधी : 20 लाखांपर्यंत मिळणार्‍या ग्रॅज्युटीवर आता कोणताही कर आकारला जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली असून या निर्णयामुळे 2018-19मध्ये निवृत्त होणार्‍या नोकरदारवर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाची माहिती दिली असून ग्रॅज्युटी कायद्यांतर्गत न येणार्‍या नोकरदारांना हा निर्णय …

Read More »

‘जैश’चे देशात अस्तित्वच नाही

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश ए मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्तान लष्कराने उलट्या बोंबा मारत ‘जैश ए मोहम्मद’ ही संघटना आमच्या देशात अस्तित्वातच …

Read More »

पेस्ट कंट्रोल करणं बेतलं जीवावर

दोन तरुणांचा मृत्यू पुणे ः प्रतिनिधी : पुण्यात पेस्ट कंट्रोल करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृतदेह …

Read More »