Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पेणमध्ये आनंदाचा शिधा वाटप

पेण : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी चार शिधा जिन्नस मिळणार असून, त्याचा लाभ पात्र शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यातील बोरगाव येथे केले. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त …

Read More »

दिवाळी सुट्टीनिमित्त रायगडचे किनारे पर्यटकांनी बहरले

अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी सण संपला तरी शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुटी आहे. या सुटीचा आनंद घेण्यासाठी  पर्यटक मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले आहेत. पर्यटनासाठी  पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे. त्यामुळे रायगडातील पर्यटनस्थळे तसेच सर्व समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बाग यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच …

Read More »

राज्यात थंडीची चाहूल

रात्री तापमानात झपाट्याने घट पुणे : प्रतिनिधी नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडयात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे. राज्यात पुढील आठवडाभर कोरड्या हवामानाची स्थिती राहणार …

Read More »

पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील महिन्यात पनवेल अर्बन बँकेची निवडणूक असून या निवडणुकीकरिता भरतीत जनता पक्षाच्या उमेदवारांनी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 27) आपले उमदेवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना …

Read More »

दिवाळी सणात आत्मीयता राहिली नाही!

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा सण. मुलांना फटाके फोडायचे असतात, किल्ला बनवायचा असतो मजा करायची असते. दिवाळीची सुटी असल्याने अनेकांचे फिरण्याचे बेत ठरलेले असतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटनाचे काहींनी बेत केलेले असतात तर कोणाला मामाच्या गावाला जायचे असते. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हवासा वाटणारा सण दिवाळी, पण आज त्यात आत्मीयता जाणवतच …

Read More »

ब्रिटनचे नवे ‘साहेब’!

भारतीय वंशाचा पंतप्रधान ब्रिटनमध्ये विराजमान झाल्यानंतर इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना कुठल्याही भारतीय मनात घर करून राहील हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. ज्या इंग्लंड बेटावरील फिरंगी साहेबाने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले, ज्या ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नव्हता, त्या साम्राज्याच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचा युवक विराजमान झाला ही तमाम भारतीयांसाठी …

Read More »

खोपोली विश्रामगृहाच्या जागेत सुसज्ज गार्डन उभारा

आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांचे बांधकाममंत्र्यांना साकडे खालापूर : प्रतिनिधी खोपोली विश्रामगृह गेल्या 10 वर्षापासून पडीक अवस्थेत असून, इमारतीची नासधूस झाली आहे.  मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा हडप होण्याची भीती असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेस हस्तांतरीत करून तेथे सुसज्ज मोठे गार्डन उभारावे, …

Read More »

राजपुरीमध्ये कचर्‍याचे ढिगारे

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, ग्रामस्थाची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ जावेद अब्दुलकरीम हवालदार यांनी जिल्हाधिकारी, मुरुड तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजपुरी गाव पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीला …

Read More »

माथेरानमध्ये लवकरच चाकावरचे उपहारगृह होणार सुरू

मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी प्रवासी, पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात निवांतपणे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी सीएसएमटी आणि नागपूर स्थानक हद्दीत ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू करण्यात आले असून प्रवासी, पर्यटकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरानमध्येही चाकावरचे उपहारगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेची पाहणी आणि …

Read More »

कै. विठ्ठल चाहु केणी मैदानाच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : वार्ताहर चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या गावांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतर करण्यात आले. या गावांना हक्काचे मैदान मिळावे यासाठी ग्रामस्थांचा सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता, मात्र सिडकोने चिंचपाडा विठ्ठलवाडी समोरील मैदान देण्यात आले आहे. या मैदानाला चिंचपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते कै. विठ्ठल चाहु केणी यांचे नाव …

Read More »