व्यवसायाला उतरती कळा; उत्पादक नाराज रसायनी : प्रतिनिधी : मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे.कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी, तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय यांच्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, मात्र घरोघरी फ्रीजचा …
Read More »ओरियन मॉलच्या शॉप अॅिण्ड विन स्पर्धेत प्रल्हाद राजपूत विजेते
पनवेल : वार्ताहर : पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाग्यवान ग्राहकांसाठी शॉप अॅण्ड विन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते पनवेलमधील प्रल्हाद राजपूत ठरले आहेत. त्यांना ‘तनिष्क’च्या दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पारितोषिक मिळाले. पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा …
Read More »रसायनीत दिव्यांगांना मोफत दाखल्यांचे वाटप
रसायनी : प्रतिनिधी : रसायनी परिसरातील मोहोपाडा येथील आई फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून तालुक्यातील दिव्यांग, कर्णबधीर व मूकबधीर आदींना मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्य सुरू असते. या संस्थेचे अध्यक्ष अनंता दळवी हे स्वखर्चाने दिव्यांगांना अलिबाग जिल्हा आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी करून त्यांना घरपोच दिव्यांग दाखला मिळवून देण्यासाठी …
Read More »दि इलाईट पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के
पनवेल : वार्ताहर : कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे दि इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सीबीएसईचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी उपस्थित मुखाध्यापक अलका मोहंती, रचना नायर, शीतल शेलार, शिरीन मुकादम, …
Read More »नोकरी मागणारे नाही; तर नोकरी देणारे बना
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल व नवी मुंबई परिसरात येणारे विमानतळ, सिडकोचा विकसित होत जाणारा नैना प्रकल्प यामुळे नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग-धंदे निर्माण होत आहेत, या संधीचा फायदा घेत, तरुणांनी उद्योग-धंद्याचे प्रशिक्षण घेऊन उद्योजक बना, नोकरी मागणारे …
Read More »पावसाआधी मोठीजुई पुलाचे काम करण्याची मागणी
30 वर्षांपूर्वीच्या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळलेले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मोठीजुई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाच्या वेशीवर आणि चिरनेर जंगलसत्याग्रहातील शूरवीर रामा बामा कोळी यांच्या हुतात्मा स्मारकाजवळील खाडी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळले आहे. त्याचप्रमाणे या पुलाला वापरण्यात आलेल्या …
Read More »स्व. भगतसाहेबांचे आदर्श विचार, शिकवण हीच यशाची गुरुकिल्ली ; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन
पनवेल ः प्रतिनिधी स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य करणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर असून, त्यांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथे केले. …
Read More »अधिक खोली असलेल्या सिंडी मालवाहू जहाजाचे जेएनपीटीत प्रथमच आगमन
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटी बंदरात आतापर्यंत हाताळण्यात आलेल्या जहाजांपेक्षा सर्वात जास्त खोली असलेले एमएससी सिंडी (15.6 मीटर) मालवाहतूक जहाज एनएसआयजीटी टर्मिनलमध्ये दाखल झाले आहे. जागतिक स्तरावर टॉप 30 कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटी एकमात्र भारतीय बंदर आहे. आजच्या काळात भारतातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर बंदर म्हणूनही त्याचे स्थान मजबूत करून जगातील 28वे कंटेनर …
Read More »बेटिंग लावणार्यांना पोलिसांनी केली अटक; 73 हजारांचा मुद्देमाल जप्त
पनवेल : बातमीदार खारघर येथील एका रूममध्ये लॅपटॉप व मोबाईल फोनचा वापर करून स्टार स्पोर्टस् या चॅनलवर चालू असलेल्या आयपीएलच्या 12 व्या मोसमातील चेन्नई सुपर किग्स व पंजाब ईलेव्हन या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग लावून जुगार खेळनार्या दोघांना मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 73 हजारांचा मुद्देमाल जप्त …
Read More »केळवणेमधील बहिणी पुरस्काराने सन्मानित
पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या सारडे उरण येथील गोपाळ दिनकर म्हात्रे, केळवणे येथील अमिता अरुण घरत व अमिषा अरुण घरत यांना मराठी राज्यभाषा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई परेल येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारक येथे जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र व काव्य महासंघ या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper